जा. क्र. 260-262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब म | MPSC Maharashtra
जा. क्र. 260-262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. संयुक्त पेपर 1- दि. 11/09/2022 PSI पेपर 2- दि. 25/09/2022 STI पेपर 2- दि. 15/10/2022 ASO पेपर 2- दि. 16/10/ 2022 MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts