Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.059/2021 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 च | MPSC Maharashtra

जा.क्र.059/2021 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 ची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच प्रस्तुत भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दिनांक 12 ऑक्टोबर 2022 ते 19 ऑक्टोबर 2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts