Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021चे आयोजन दि | MPSC Maharashtra

जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021चे आयोजन दिनांक 24/09/2022 ऐवजी दिनांक 3/10/2022 रोजी करण्यात येणार असून यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts