चैनल का पता:
श्रेणियाँ:
शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों:
120.64K
चैनल से विवरण
एक युद्ध स्वतः विरुद्ध.
माझी तुलना माझ्यासोबत.
वर्दी आमची जान
1600 मीटर आमची शान
महाराष्ट्र पोलीस एक चॅलेंज.
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
0
3 stars
1
2 stars
0
1 stars
1
नवीनतम संदेश 4
2024-02-27 05:01:34
18.9K viewsSuraj Tambare Cops, 02:01
2024-02-26 16:40:28
ज्यांची पोस्ट थोडया थोडया मार्क ने जात आहे त्यांच्यासाठी..
"जब तक तोड़ेंगे नहीं, तब तक छोड़ेंगे नहीं"
2024 मध्ये पोस्ट मिळवण्यासाठी साठी तयार आहात ना??
20.4K viewsSuraj Tambare Cops, 13:40
2024-02-26 08:38:40
दिवसाचं स्टडी प्लॅन वैयक्तिक पणं असू द्या.
आत्ता जी नवीन मुल आहेत त्यांनी 180 दिवसाचं टास्क नक्की फॉलो करा.
जे सांगितलं जाईल तेच करा गरबड करू नका.
जी मुल एक दोन तीन भरती देऊन पणं नाही झाली त्यांनी हा स्टडी प्लॅन नक्की फॉलो करा क्लिक लिंक
आत्ता जास्त भर परफेक्ट होण्याकडे असू द्या.
रोज एक झालेला पेपर प्रत्येकाला मिळेल तो आधी सोडवा व नंतर जे येत नाही त्याचा वर जास्ती काम करा. रोज 5 वाजता पेपर पडेल प्रिंट काढून घ्या सोडवा तोंडपाठ करा.
19.9K viewsSuraj Tambare Cops, edited 05:38
2024-02-26 06:19:38
जिल्हा परिषद निकाल सर्व एकत्रित.
खुप जनाची झाली आहे निवड
अभिनंदन
20.0K viewsSuraj Tambare Cops, edited 03:19
2024-02-25 14:23:49
रोज एक पेपर गुण 100
उद्या पासून सरावासाठी आपल्या Telegram चॅनल वर दिला जाईल.
पेपर हे झालेले असतील आधी झालेले सर्व प्रश्न आपण प्रत्येकाने पाठ केले पाहिजे कारण त्यातूनच 50% प्रश्न असतात.
रोज तुम्हाला टास्क दिला जाईल तो टास्क करून पेपर सोडवा आणि रविवारी एक संभाव्य पेपर दिला जाईल. PDF मद्ये झालेलं पेपर एकदम फ्री सोडवयला मिळतील.
खूप मुलांच्या आणि मुलींची इच्छा होती की सर झालेले पेपर पीडीएफ स्वरूपात सोडवायला द्या तर तुमची व्यवस्था केली आहे.
21.7K viewsSuraj Tambare Cops, 11:23
2024-02-24 18:38:28
2024 या वर्षात सर्वासाठी हे गाणे वाजले पाहिजेत..
24.1K viewsSuraj Tambare Cops, 15:38
2024-02-23 05:39:30
Demo क्लास आहे पहा आणि क्लास जॉईन करा.
1500 1 वर्ष फी तीन सब्जेक्ट गणित बुद्धिमत्ता आणि मराठी
रेकॉर्डेड व live बॅच Mo 8888727216
29.7K viewsBhushan, 02:39
2024-02-22 14:56:36
https://youtube.com/shorts/80l5q-EbONY?si=nqldbCyXWBBzw5dN
28.8K viewsSuraj Tambare Cops, 11:56
2024-02-22 09:03:46
Document from Bhooshan Tambare
29.7K viewsBhushan, 06:03
2024-02-10 16:01:25
स्पेशल भारताचा भूगोल टेस्ट नंबर 01
क्लिक लिंक
http://surl.li/qimai
http://surl.li/qimai
कोण कोण घेणार 20/20 मार्क्स
15+ मार्क्स घेणारे सर्व चांगला स्टडी
12.7K viewsSuraj Tambare Cops, 13:01