Get Mystery Box with random crypto!

रोज एक पेपर गुण 100 उद्या पासून सरावासाठी आपल्या Telegram चॅन | 🚨𝗦𝘂𝗿𝗮𝗷 𝗧𝗮𝗺𝗯𝗮𝗿𝗲 𝗖𝗼𝗽𝘀🚨

रोज एक पेपर गुण 100
उद्या पासून सरावासाठी आपल्या Telegram चॅनल वर दिला जाईल.

पेपर हे झालेले असतील आधी झालेले सर्व प्रश्न आपण प्रत्येकाने पाठ केले पाहिजे कारण त्यातूनच 50% प्रश्न असतात.

रोज तुम्हाला टास्क दिला जाईल तो टास्क करून पेपर सोडवा आणि रविवारी एक संभाव्य पेपर दिला जाईल.


PDF मद्ये झालेलं पेपर एकदम फ्री सोडवयला मिळतील.

खूप मुलांच्या आणि मुलींची इच्छा होती की सर झालेले पेपर पीडीएफ स्वरूपात सोडवायला द्या तर तुमची व्यवस्था केली आहे.