Get Mystery Box with random crypto!

🚨𝗦𝘂𝗿𝗮𝗷 𝗧𝗮𝗺𝗯𝗮𝗿𝗲 𝗖𝗼𝗽𝘀🚨

टेलीग्राम चैनल का लोगो surajtambarecops737 — 🚨𝗦𝘂𝗿𝗮𝗷 𝗧𝗮𝗺𝗯𝗮𝗿𝗲 𝗖𝗼𝗽𝘀🚨 𝗦
टेलीग्राम चैनल का लोगो surajtambarecops737 — 🚨𝗦𝘂𝗿𝗮𝗷 𝗧𝗮𝗺𝗯𝗮𝗿𝗲 𝗖𝗼𝗽𝘀🚨
चैनल का पता: @surajtambarecops737
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 120.64K
चैनल से विवरण

एक युद्ध स्वतः विरुद्ध.
माझी तुलना माझ्यासोबत.
वर्दी आमची जान
1600 मीटर आमची शान
महाराष्ट्र पोलीस एक चॅलेंज.

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 5

2024-02-10 14:26:50 5 मिनिटात 1000 जन जॉईन .

मला फक्त रोज स्टडी करणारी 20000 मुल पाहिजे
13.1K viewsSuraj Tambare Cops, edited  11:26
ओपन / कमेंट
2024-02-10 14:19:26 https://whatsapp.com/channel/0029Va8wsl56hENl2Kp7kF3Q

WhatsApp चॅनेल officially सुरज सर
टेस्ट लिंक.
डेली टास्क तिथं पणं मिळेल
.
जॉईन करा जमल तर Security full कोणाचा नंबर कोणाला दिसणार नाही.
चॅनेल जॉईन करून तिथं followe करा
12.9K viewsSuraj Tambare Cops, edited  11:19
ओपन / कमेंट
2024-02-10 07:04:24 असे प्रश्न व स्पष्टीकरण आहेत एकूण 2500 प्रश्न पोलीस भरती.
ज्यांनी घेतले त्यांनी डबल घेऊ नका.

हस्तलिखित.
ज्यांना हवे आहेत त्यांनी वरील sms क्लिक करा व खरेदी करा.
14.3K viewsSuraj Tambare Cops, edited  04:04
ओपन / कमेंट
2024-02-10 04:41:51 https://tvrud.on-app.in/app/oc/164852/tvrud


सुरज सर भूषण सर यांचे हस्तलिखित नोट्स PDF download करा झेरॉक्स Download करा पाठ करा.
14.3K viewsSuraj Tambare Cops, 01:41
ओपन / कमेंट
2024-02-09 19:15:44

15.0K viewsBhushan, 16:15
ओपन / कमेंट
2024-02-09 07:26:02 गणित टेस्ट
15 मार्काची टेस्ट आहे
15 पैकी 15 मार्क घ्या
गणित येत नसेल तर क्लास जॉईन करा.
टेस्ट ची लिंक खाली दिलेली आहे.

https://quizzory.in/id/65c5cfc85d2980156f5d3167


Telegram Channle लिंक

https://t.me/surajtambarecops737



गणित बेसिक पासून शिकण्यासाठी क्लास जॉईन करा ॲप सूर्यपुत्र करिअर अकॅडमी डाउनलोड करा
मो.8888727216


कोर्स लिंक

https://tvrud.on-app.in/app/oc/376499/tvrud?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
16.9K viewsBhushan, edited  04:26
ओपन / कमेंट
2024-02-08 19:29:35
मित्रांनो लागा तयारीला लवकरच मोठा बॉम्ब पडणार आहे

https://tvrud.courses.store/376499?utm_source=whatsapp&utm_medium=tutor-course-referral&utm_campaign=course-overview-webapp


गणित बेसिक पासून


बुद्धिमत्ता बेसिक पासून


मराठी व्याकरण बेसिक पासून

प्रत्येक टॉपिक वर टेस्ट होईल

रेकॉर्डेड + लाईव्ह बॅच

आत्तापर्यंत झालेले सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील.

एक व्हिडिओ कितीही वेळा पाहू शकता

ऍडमिशन करताना काही अडचण आल्यास या नंबर कॉल करा.
8888727216
18.0K viewsBhushan, 16:29
ओपन / कमेंट
2024-02-08 18:03:55



कधीही निघू द्या फक्त हा टाईम टेबल फॉलो करा तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणी सुद्धा रोखू शकणार नाही.
17.2K viewsSuraj Tambare Cops, 15:03
ओपन / कमेंट
2024-02-08 14:03:59
उत्तराखंड राज्यात समान नागरी कायदा मंजूर... "

उत्तराखंड सरकारने 6 फेब्रुवारी विधानसभेत समान नागरी कायद्याबाबतचे ( यूसीसी ) विधेयक सादर केले.

हे विधेयक उत्तराखंडच्या विधानसभेत 7 फेब्रुवारी रोजी मंजूर करण्यात आले.

विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर केल्याने उत्तराखंड समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे.

उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे आहेत.
17.8K viewsBhushan, 11:03
ओपन / कमेंट
2024-02-08 08:27:56

17.9K viewsSuraj Tambare Cops, 05:27
ओपन / कमेंट