Get Mystery Box with random crypto!

उत्तराखंड राज्यात समान नागरी कायदा मंजूर... ' उत्तराखंड सरक | 🚨𝗦𝘂𝗿𝗮𝗷 𝗧𝗮𝗺𝗯𝗮𝗿𝗲 𝗖𝗼𝗽𝘀🚨

उत्तराखंड राज्यात समान नागरी कायदा मंजूर... "

उत्तराखंड सरकारने 6 फेब्रुवारी विधानसभेत समान नागरी कायद्याबाबतचे ( यूसीसी ) विधेयक सादर केले.

हे विधेयक उत्तराखंडच्या विधानसभेत 7 फेब्रुवारी रोजी मंजूर करण्यात आले.

विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर केल्याने उत्तराखंड समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे.

उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे आहेत.