दिवसाचं स्टडी प्लॅन वैयक्तिक पणं असू द्या. आत्ता जी नवीन मुल आहेत त्यांनी 180 दिवसाचं टास्क नक्की फॉलो करा. जे सांगितलं जाईल तेच करा गरबड करू नका. जी मुल एक दोन तीन भरती देऊन पणं नाही झाली त्यांनी हा स्टडी प्लॅन नक्की फॉलो करा क्लिक लिंक आत्ता जास्त भर परफेक्ट होण्याकडे असू द्या. रोज एक झालेला पेपर प्रत्येकाला मिळेल तो आधी सोडवा व नंतर जे येत नाही त्याचा वर जास्ती काम करा. रोज 5 वाजता पेपर पडेल प्रिंट काढून घ्या सोडवा तोंडपाठ करा. 19.9K viewsSuraj Tambare Cops, edited 05:38