Get Mystery Box with random crypto!

Marathi Naukri

टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri M
टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri
चैनल का पता: @marathinaukri
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 104.06K
चैनल से विवरण

🏆 मराठी नौकरी
🎯 पोलीस भरती
🎖 Daily Current Affairs
📚 MPSC 2024
🏆 Zilha Parishashad Bharti 2024
🔷 Police Bharti 2024
📝 Talathi Bharti 2024
⛳️ Vanrakshak Bharti 2024
Visit Now : https://marathinaukri.in
For Promotion WhatsApp Only : 91 997 5555 606

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 20

2023-04-28 19:04:25 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

मध्यवर्तीऊस संशोधनकेंद्र----------पाडेगाव(सातारा)
गवत संशोधन केंद्र-------------पालघर
नारळ संशोधन केंद्र----------भाट्य (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र-------------श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र--------वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र---------यावल )
हळद संशोधन केंद्र-------------दिग्रज (सांगली)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
6.5K viewsVaijinath Akhade, 16:04
ओपन / कमेंट
2023-04-28 14:05:11 #02 Police Bharti Important Questions Papers 2023 | पोलीस भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Maharashtra Police IMP Questions | Naukri Insider - Naukri Insider
https://naukriinsider.com/police-bharti-important-questions-papers-2023-set-02/
6.9K viewsVaijinath Akhade, 11:05
ओपन / कमेंट
2023-04-28 08:02:18 दैनिक चालू घडामोडी मराठी प्रश्नसंच 28 एप्रिल २०२३ – Daily Current Affairs Marathi Quiz : 28 April 2023 || Naukri Insider https://naukriinsider.com/daily-current-affairs-marathi-quiz-28-april-2023/
7.0K viewsVaijinath Akhade, 05:02
ओपन / कमेंट
2023-04-27 17:36:10 #03 ZP Exam Bharti Important Questions Papers 2023 | जिल्हा परिषद भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | ZP Exam IMP Questions | Naukri Insider - Naukri Insider
https://naukriinsider.com/zp-exam-bharti-important-questions-papers-2023-set-03/
7.5K viewsVaijinath Akhade, 14:36
ओपन / कमेंट
2023-04-26 08:56:12 एप्रिल 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींवर आधारित प्रश्नोत्तरे

1. केंद्र सरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कर्यक्रम समितीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
A) सुधीर मुनगंटीवार
B) अजित पवार
C) दीपक केसरकर
D) जयंत पाटील
Ans-(A) सुधीर मुनगंटीवार

२. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र कोणत्या राज्यात आहे?
A) महाराष्ट्र
B) राजस्थान
C) गुजरात
D) केरळ
Ans-(B) राजस्थान

३) डॉमिनल राब यांनी कोणत्या देशाच्या उप पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे?
A) अमेरिका
B) चीन
C) ब्रिटन
D) ऑस्ट्रेलिया
Ans-(C) ब्रिटन

४) संयुक्त राष्ट्रानी कोणते दशक हे स्वदेशी भाषा दशक म्हणून जाहीर केले आहे?
A) २०२०-२०३०
B) २०२१-२०३१
C) २०२०-२०३०
D) २०२२-२०३२
Ans-(D) २०२२-२०३२


५) महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्याला संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटपासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रशासकीय गतिमानतेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
A) जळगाव
B) पुणे
C) अमरावती
D) नांदेड
Ans-(A) जळगाव

६) महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय गतिमान पुरस्कारा मध्ये कोणत्या महानगर पालिकेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
A) मुंबई
B) नागपूर
C) पुणे
D) नाशिक
Ans-(B) नागपूर

७) टी-२०क्रिकेट मध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या विकेट कीपर मध्ये कोणता खेळाडू प्रथम स्थानावर गेला आहे?
A) दिनेश कार्तिक
B) के एल राहुल
C) एम एस धोनी
D) ईशान किशन
Ans-(C) एम एस धोनी

८) टी-२० क्रिकेट मध्ये एम एस धोनी ने विकेट कीपरिंग मध्ये सर्वाधिक किती झेल घेतले आहेत?
A) २००
B) २०५
C) २०६
D) २०८
Ans-(D) २०८

९) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात कोणते राज्य वृद्धा वरील होणाऱ्या आत्याच्यारात प्रथम क्रमांकावर आहे?
A) महाराष्ट्र
B) गुजरात
C) बिहार
D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र

१०) देशात वृद्धावरील होणाऱ्या अत्याच्यारामध्ये महाराष्ट्र नंतर कोणत्या राज्याच्या क्रमांक आहे
A) केरळ
B) मध्य प्रदेश
C) तामिळनाडू
D) बिहार
Ans-(B) मध्यप्रदेश

११) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याला केंद्र सरकारचा पंतप्रधान पुरस्कार मिळाला आहे?
A) कोल्हापूर
B) सांगली
C) सोलापूर
D) पुणे
Ans-(C) सोलापूर

१२) कोणत्या राज्याच्या मिशन युथ उपक्रमाला केंद्र सरकारच्या पंतप्रधान पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले आहे?
A) केरळ
B) बिहार
C) तामिळनाडू
D) जम्मू आणि काश्मीर
Ans-(D) जम्मू आणि कास्मीर

१३) कोणत्या राज्याच्या गरजूसाठी अवयव प्रत्यरोपण उपक्रमांस उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठी पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?
A) गुजरात
B) आसाम
C) सिक्कीम
D) मेघालय
Ans-(A) गुजरात

१४) आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधाच्या नियोजनासाठी केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेची निवड पंतप्रधान पुरस्कारा साठी करण्यात आली आहे?
A) आयष्मान भारत
B) पीएम गती शक्ती योजना
C) मुद्रा योजना
D) पीएम किसान सन्मान योजना
Ans-(B) पीएम गती शक्ती योजना

१५) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील सोलार इंडस्ट्रिज कंपनी भारतीय सैन्य दलाला मानवरहित हवाई वाहन शस्त्र पुरवठा करणार आहे?
A) नागपूर
B) पुणे
C) नाशिक
D) नांदेड
Ans-(A) नागपूर

१६) कोणते शस्त्र हे मानव रहित हवाई वाहणावर आधारित पहिले स्वदेशी शस्त्र आहे?
A) नाग
B) अग्नी
C) आकाश
D) नागस्त्र-१
Ans-(D) नागस्त्र-१

१७) नागस्त्र-१ या शस्त्रा ची भेदन क्षमता किती मिटर आहे?
A) २ मिटर
B) ३ मीटर
C) ४ मीटर
D) ५ मीटर
Ans-(A) २ मीटर

१८) नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते १६ व्या नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाचे उदघाट्न झाले?
A) नरेंद्र मोदी
B) जगदीप धनखड
C) नितीन गडकरी
D) अमित शहा
Ans-(B) जगदीप धनखड

१९) कोणता दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हूणन साजरा करण्यात येतो?
A) २१ एप्रिल
B) २२ एप्रिल
C) २३ एप्रिल
D) २० एप्रिल
Ans-(B) २२ एप्रिल

२०) २२ एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्याची कल्पना कधी मांडण्यात आली?
A) १९८०
B) १९७५
C) १९८५
D) १९७०
Ans-(D) १९७०

२१) या वर्षी आशियाई क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात होण्याचे नियोजित आहे?
A) पाकिस्तान
B) श्रीलंका
C) बांगलादेश
D) अफगाणिस्तान
Ans-(A) पाकिस्तान

Join Telegram : https://t.me/naukriinsider
4.0K viewsVaijinath Akhade, 05:56
ओपन / कमेंट
2023-04-25 11:56:43 https://naukriinsider.com/zp-exam-bharti-important-questions-papers-2023-set-01/
5.6K viewsVaijinath Akhade, 08:56
ओपन / कमेंट
2023-04-25 06:38:52 Daily Current Affairs Marathi Quiz : 25 April 2023 | दैनिक चालू घडामोडी मराठी प्रश्नसंच 25 एप्रिल २०२३ || Current Affairs in Marathi – Naukri Insider https://naukriinsider.com/daily-current-affairs-marathi-quiz-25-april-2023/
5.6K viewsVaijinath Akhade, 03:38
ओपन / कमेंट
2023-04-24 15:08:05 दैनिक चालू घडामोडी मराठी प्रश्नसंच 24 एप्रिल 2023 - Daily Current Affairs Marathi Quiz : 24 April 2023 || Current Affairs in Marathi - Naukri Insider - Naukri Insider
https://naukriinsider.com/daily-current-affairs-marathi-quiz-24-april-2023-current-affairs-in-marathi-naukri-insider/
1.4K viewsVaijinath Akhade, 12:08
ओपन / कमेंट
2023-04-24 13:09:20 https://marathinaukri.in/maharashtra-police-bharti-mock-test-28/
2.1K viewsVaijinath Akhade, 10:09
ओपन / कमेंट
2023-04-24 03:44:53 7. HDFC बँकेने उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
(a) अमन सक्सेना
(b) कैझाद भरुचा
(c) नीरज आनंद
(d) विष्णू यशवर्धन
उत्तर : 7. (ब) कैझाद भरुचा
कैझाद भरुचा यांची HDFC बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भावेश झवेरी यांची तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच या नियुक्त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आहे. कैझाद भरुचा हे अनुभवी बँकर असून 35 वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे. HDFC बँकेची स्थापना 1994 साली झाली.
3.7K viewsVaijinath Akhade, 00:44
ओपन / कमेंट