Get Mystery Box with random crypto!

7. HDFC बँकेने उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती के | Marathi Naukri

7. HDFC बँकेने उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
(a) अमन सक्सेना
(b) कैझाद भरुचा
(c) नीरज आनंद
(d) विष्णू यशवर्धन
उत्तर : 7. (ब) कैझाद भरुचा
कैझाद भरुचा यांची HDFC बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भावेश झवेरी यांची तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच या नियुक्त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आहे. कैझाद भरुचा हे अनुभवी बँकर असून 35 वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे. HDFC बँकेची स्थापना 1994 साली झाली.