Get Mystery Box with random crypto!

Marathi Naukri

टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri M
टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri
चैनल का पता: @marathinaukri
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 104.06K
चैनल से विवरण

🏆 मराठी नौकरी
🎯 पोलीस भरती
🎖 Daily Current Affairs
📚 MPSC 2024
🏆 Zilha Parishashad Bharti 2024
🔷 Police Bharti 2024
📝 Talathi Bharti 2024
⛳️ Vanrakshak Bharti 2024
Visit Now : https://marathinaukri.in
For Promotion WhatsApp Only : 91 997 5555 606

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2024-03-10 08:44:18 https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-04/
15.3K views05:44
ओपन / कमेंट
2024-03-09 17:51:15

12.8K views14:51
ओपन / कमेंट
2024-03-09 12:56:20 पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे भाग 01

01. अमेरिकेत सर्वप्रथम एड्स रुग्ण 1981 मध्ये आढळला होता तर भारतामध्ये तमिळनाडू या राज्यात .......... या वर्षी सर्वप्रथम एड्स रुग्ण आढळला ?
1. 1975 साली
2. 1986 साली
3. 1980 साली
4. 1982 साली

02. थेय्याम हा प्रसिद्ध विधी संबंधीचा नृत्यप्रकार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे ?
1. कर्नाटक
2. तामिळनाडू
3. तेलंगणा
4. केरळ

03. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन (UNO) ने 15 ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक विद्यार्थी दिवस' म्हणून ............ यांचा वाढदिवस घोषित केला आहे .
1. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कमाल
2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
3. जवाहरलाल नेहरु
4. सी. व्ही.रमण

04. क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता ?
1. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
2. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम
3. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
4. राष्ट्रीय रोग निवारण कार्यक्रम

05. अन्नाचे पचनाचे काम करणारे अवयव शरीराच्या कोणत्या भागात असतात ?
1. उदरपोकळी
2. कटीपोकळी
3. वक्षपोकळी
4. वरीलपैकी नाही

06. पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो ?
1. तांबे
2. तुरटी
3. लोह
4. खाता सोडा

07. ' देवी या रोगाचा समूळ नायनाट जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षी जाहीर केले ?
1. 1978 साली
2. 1995 साली
3. 1983 साली
4. 1977 साली

08. डॅप्सोन, सल्फोन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात ?
1. क्षयरोग
2. कुष्ठरोग
3. डेंग्यू
4. कॉलरा

09. दिलेल्या शब्द गटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
मंदिर - प्राचीन x ..........
1. दगडी
2. जीर्ण
3. अर्वाचीन
4. भग्न

10. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात किमान किती दिवस रोजगार पुरवण्यात येतो ?
1. 180 दिवस
2. 150 दिवस
3. 90 दिवस
4. 100 दिवस
13.1K viewsedited  09:56
ओपन / कमेंट
2024-03-09 11:49:20

13.6K views08:49
ओपन / कमेंट
2024-03-08 13:18:56 https://marathinaukri.in/mahavitaran-bharti-2024-question-paper-03/
13.9K views10:18
ओपन / कमेंट
2024-03-08 05:14:26 https://marathi.stockstak.com/top-10-most-expensive-stocks-in-india/
13.1K views02:14
ओपन / कमेंट
2024-03-07 10:55:07 कृषी क्षेत्रामधील विविध क्रांती

हरितक्रांती अन्नधान्य - उत्पादनात वाढ
निळी क्रांती - मत्स्य उत्पादनात वाढ
इंद्रधनुष्य क्रांती ह शेती उत्पादन
सुवर्ण क्रांती ह फलोत्पादन वाढ / मधुमक्षिका उत्पादनात वाढ
धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ
गुलाबी क्रांती - झिंगे उत्पादनात वाढ
श्वेतक्रांती - कापूस/रेशीम उत्पादनात वाढ
पीत क्रांती - तेलबिया उत्पादनात वाढ
भुरी क्रांती - खत उत्पादन
लाल क्रांती - शेळी मेंढी उत्पादनात वाढ
तपकिरी क्रांती - कोकोच्या उत्पादनात वाढ
अमृत क्रांती - नदी जोड प्रकल्प
करडी क्रांती - लोकर/खते उत्पादनात वाढ
ब्राऊन क्रांती - मसाले उत्पादन
रजत क्रांती - अंडी उत्पादन
लाल क्रांती - मांस/टोमॅटो उत्पादन
राऊंड रेवोल्युशन - बटाटा उत्पादन
अन्नश्रृंखला क्रांती - अन्नधान्य, फळे,भाजीपाला उत्पादनात वाढ
सदाहरित क्रांती - सर्व समावेशक कृषी उत्पादनात वाढ
तपकिरी क्रांती - चर्म उत्पादनात वाढ
सोनेरी तंतू क्रांती - ताग उत्पादनात वाढ

Join WhatsApp Group : https://whatsapp.com/channel/0029Va5XZSoISTkO6neAfy29
13.4K viewsedited  07:55
ओपन / कमेंट
2024-03-06 18:59:01 https://marathinaukri.in/mahavitaran-bharti-2024-question-paper-02/
13.7K views15:59
ओपन / कमेंट
2024-03-06 17:28:08 https://marathinaukri.in/gadchiroli-district-info-in-marathi/
14.0K views14:28
ओपन / कमेंट
2024-03-06 09:21:31 सर्व सरळसेवा पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य भरती, तलाठी भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे WhatsApp ग्रुप प्रत्येक जिल्ह्यानुसार तयार केले आहे.... आपापला जिल्हा निवडा व ग्रुपला जॉईन व्हा...... 36 जिल्हे 36 ग्रुप

पोलीस भरती - बीड
https://chat.whatsapp.com/C5TqYF9kH6F34wNfGihcC2

पोलीस भरती - औरंगाबाद
https://chat.whatsapp.com/G7dgOxbzVsG3403FdiermF

पोलीस भरती -  नवी मुंबई
https://chat.whatsapp.com/Evc5T2RoDsaKY02H0PvRN9

पोलीस भरती - ठाणे
https://chat.whatsapp.com/LKgWUwnKjD68uGk7k4zEbJ

पोलीस भरती - गडचिरोली
https://chat.whatsapp.com/E9tO7gOx0VNGp7HzxcAf7D

पोलीस भरती - नांदेड
https://chat.whatsapp.com/BExeKSfhakc85EW7GrcnZ5

पोलीस भरती - परभणी
https://chat.whatsapp.com/FhKsEQyWCcpBXP7QlmTLJH

पोलीस भरती - हिंगोली
https://chat.whatsapp.com/KPWwWb9CQVAIGhx5lWMWBX

पोलीस भरती - लातूर
https://chat.whatsapp.com/LxSrpUV4Uzd528MTWcgbvq

पोलीस भरती - उस्मानाबाद
https://chat.whatsapp.com/CptVeyCeFaeJ6RKp8l3QeX

पोलीस भरती - अहमदनगर
https://chat.whatsapp.com/Kl1Wfvc3crc1w8BevhKJR2

पोलीस भरती - जालना
https://chat.whatsapp.com/CyUxmQiCQhwKQIkudrhdCF

पोलीस भरती - पालघर
https://chat.whatsapp.com/E10Hq3hYFop8ot2vi57XX3

पोलीस भरती - रायगड
https://chat.whatsapp.com/EwHMBYt22ZgAeldLLIVACk

पोलीस भरती - रत्नागिरी
https://chat.whatsapp.com/C3UJHQyUqeU4Fjd7QlSqz1

पोलीस भरती - सिंधुदुर्ग
https://chat.whatsapp.com/GgapPUUit9FD5dtxoHC3JV

पोलीस भरती - पुणे
https://chat.whatsapp.com/Bux3xR1UbNH8C1TcWCO31g

पोलीस भरती - सातारा
https://chat.whatsapp.com/Bfg1PwycWPLBejonIvyAtr

पोलीस भरती - कोल्हापूर
https://chat.whatsapp.com/IAQxO7HVall2GWMwlw4cKV

पोलीस भरती - सांगली
https://chat.whatsapp.com/DIRwxEYPqwS1ybzUI7HxEs

पोलीस भरती - सोलापूर
https://chat.whatsapp.com/JdzSG4jjuzWG3IcG3SeuGv

पोलीस भरती - नाशिक
https://chat.whatsapp.com/IJLRxkHc7uECgwOuaU1b9h

पोलीस भरती - धुळे
https://chat.whatsapp.com/Jufpx2LEnUW4hpGA48Ngy5

पोलीस भरती - नंदुरबार
https://chat.whatsapp.com/Jn9w54IFUKy8YhUahYrguH

पोलीस भरती - जळगाव
https://chat.whatsapp.com/Bl63jMRZIGu1ejh1vQ0Sla

पोलीस भरती - अमरावती
https://chat.whatsapp.com/Kh1WRhRZorkHVgRwBEIYWR

पोलीस भरती - अकोला
https://chat.whatsapp.com/FguACNhBnzrAHCpz0Rsp1p

पोलीस भरती - बुलढाणा
https://chat.whatsapp.com/Ho8O0BvFaduI4P2ZBJX653

पोलीस भरती - यवतमाळ
https://chat.whatsapp.com/CQcYyqTPyQ1Es5Y5o4ppLA

पोलीस भरती - वाशिम
https://chat.whatsapp.com/I4SVM41XbdC4WJwewp6UuG

पोलीस भरती - नागपूर
https://chat.whatsapp.com/BzZFz3t3yBSL0Ys26i7F4E

पोलीस भरती - वर्धा
https://chat.whatsapp.com/ETrYE6gRcQa7Y9IZXjkUcy

पोलीस भरती - चंद्रपूर
https://chat.whatsapp.com/DhFCoWif8DmES3dAE61QF3

पोलीस भरती - गोंदिया
https://chat.whatsapp.com/J3PE4dm9NlyHMnvI3I7ILU

पोलीस भरती - भंडारा
https://chat.whatsapp.com/FyoQn14t9tEJ7ifMmkNPta
17.0K views06:21
ओपन / कमेंट