Get Mystery Box with random crypto!

Marathi Naukri

टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri M
टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri
चैनल का पता: @marathinaukri
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 104.06K
चैनल से विवरण

🏆 मराठी नौकरी
🎯 पोलीस भरती
🎖 Daily Current Affairs
📚 MPSC 2024
🏆 Zilha Parishashad Bharti 2024
🔷 Police Bharti 2024
📝 Talathi Bharti 2024
⛳️ Vanrakshak Bharti 2024
Visit Now : https://marathinaukri.in
For Promotion WhatsApp Only : 91 997 5555 606

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 19

2023-05-04 06:00:01

8.5K viewsVaijinath Akhade, 03:00
ओपन / कमेंट
2023-05-03 07:10:42 Maharashtra Police Bharti 2022 IMP Questions | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 सराव पेपर - Marathi Naukri
https://marathinaukri.in/maharashtra-police-bharti-2022-imp-questions-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%ad/
3.1K viewsVaijinath Akhade, 04:10
ओपन / कमेंट
2023-05-03 06:30:56

3.3K viewsVaijinath Akhade, 03:30
ओपन / कमेंट
2023-05-02 16:08:57

4.3K viewsVaijinath Akhade, 13:08
ओपन / कमेंट
2023-05-02 11:16:33 https://naukriinsider.com/talathi-bharti-important-questions-set-02/
4.9K viewsVaijinath Akhade, 08:16
ओपन / कमेंट
2023-05-02 07:35:16 Current Affairs In Marathi 02 May 2023 | चालू घडामोडी मराठी प्रश्नसंच 02 मे 2023- Daily Current Affairs Marathi Quiz | Naukri Insider - Naukri Insider
https://naukriinsider.com/current-affairs-in-marathi-02-may-2023/
4.7K viewsVaijinath Akhade, 04:35
ओपन / कमेंट
2023-05-01 06:52:22 #03 Police Bharti Important Questions | पोलीस भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे | Maharashtra Police IMP Questions | Naukri Insider - Naukri Insider
https://naukriinsider.com/police-bharti-important-questions-set-03/
5.9K viewsVaijinath Akhade, 03:52
ओपन / कमेंट
2023-04-29 11:15:21 https://marathinaukri.in/maharashtra-police-bharti-mock-test-34/
8.0K viewsVaijinath Akhade, 08:15
ओपन / कमेंट
2023-04-29 07:03:12 Current Affairs In Marathi 29 April 2023 | चालू घडामोडी मराठी प्रश्नसंच 29 एप्रिल २०२३ – Daily Current Affairs Marathi Quiz | Naukri Insider https://naukriinsider.com/current-affairs-in-marathi-29-april-2023/
7.7K viewsVaijinath Akhade, 04:03
ओपन / कमेंट
2023-04-28 19:06:51 एप्रिल 2023 महिन्यातील महत्त्वाचे प्रश्न भाग 01

(Q१) सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणती मोहीम सुरु केली आहे ?
(A) ऑपेरेशन कावेरी
(B) ऑपरेशन गंगा
(C) ऑपेरेशन दिव्य शक्ती
(D) ऑपेरेशन गोदावरी
Ans-(A) ऑपेरेशन कावेरी

(Q२) ऑपेरेशन कावेरी अंतर्गत सुदान मधून भरतीयांना आणण्यासाठी भारतीय नौदलाने कोणत्या दोन विमानाची निवड केली आहे ?
(A) C-१२० जे
(B) C-१३० जे
(C) C-१२५ जे
(D) C-१४० जे
Ans-(B) C-१३० जे

(Q३) अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
(A) रामदास फुटाणे
(B) राजा कर्वे
(C) रामदास भटकळ
(D) निखिल जाधव
Ans-(C) रामदास भटकळ

(Q४) अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
(A) अनुराधा पाटील
(B) फ.मु.शिंदे
(C) संगीता बर्वे
(D) प्रवीण दवणे
Ans-(D) प्रवीण दवणे

(Q५) यावर्षीची ब्रिक्स देशाची परिषद कोठे होणार आहे ?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) चीन
(C) ब्राझील
(D) रशिया
Ans-(A) दक्षिण आफ्रिका

(Q६) ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराला कोणत्या भारतीय खेळाडूचे नाव दिले आहे ?
(A) एम एस धोनी
(B) सचिन तेंडुलकर
(C) कपिल देव
(D) राहुल द्रविड
Ans-(B) सचिन तेंडुलकर

(Q७) महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
(A) मनोज लोहिया
(B) विश्वास नांगरे पाटील
(C) सदानंद दाते
(D) विवेक फणसाळकर
Ans-(C) सदानंद दाते


(Q८) महाराष्ट्र शासनानी राबविलेल्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात कोणत्या जिल्यातील शाळांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे ?
(A) हिंगोली
(B) नांदेड
(C) लातूर
(D) जालना
Ans-(D) जालना

(Q९) अंतरराष्ट्रीय नाणे निधी च्या अंदाजानुसार २०२८ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल ?
(A) पहिल्या
(B) तिसऱ्या
(C) दुसऱ्या
(D) पाचव्या
Ans-(B) तिसऱ्या

(Q१०) अंतरराष्ट्रीय नाणे निधी च्या अंदाजानुसार २०२८ पर्यंत कोणत्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रथम क्रमांकावर असेल ?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) ब्रिटन
Ans-(A) चीन

(Q११) टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) बांगलादेश
(B) श्रीलंका
(C) ऑस्ट्रेलिया
(D) सिंगापूर
Ans-(C) ऑस्ट्रेलिया

(Q१२) कोप इंडिया एक्सरसाईज या उपक्रमा अंतर्गत भारताच्या हवाई दलाचा कोणत्या देशासोबत युद्धसराव पार पडला?
(A) नेपाळ
(B) मलेशिया
(C) फ्रान्स
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q१३) जागतिक पातळीच्या ग्रेट बॅक यार्ड पक्षी गणणेत भारतात किती पक्षांची नोंद झाली आहे?
(A) ५३,७५०
(B) ५४,६८०
(C) ५३,५८०
(D) ५४,६९०
Ans-(A) ५३,७५०


(Q१४) ग्रेट बॅक यार्ड पक्षी गणणेत महाराष्ट्र राज्यात किती पक्ष्यांची नोंद झाली आहे?
(A) ८,५४४
(B) ७,६२२
(C) ५,६७०
(D) ६,५६०
Ans-(B) ७,६२२

(Q१५) जगामध्ये कोणत्या देशात सर्वाधिक पक्षांची नोंद झाली आहे?
(A) जर्मनी
(B) इंडोनिशिया
(C) अमेरिका
(D) ब्राझील
Ans-(C) अमेरिका

(Q१६) भारतात कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक पक्षांची नोंद झाली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू

(Q१७) महंमद शहाबुद्दीन यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे?
(A) बांगलादेश
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) श्रीलंका
Ans-(A) बांगलादेश

(Q१८) यावर्षीचा अंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे होणार आहे?
(A) न्यूयार्क
(B) सिडनी
(C) लंडन
(D) दुबई
Ans-(B) सिडनी
7.7K viewsVaijinath Akhade, 16:06
ओपन / कमेंट