Get Mystery Box with random crypto!

Marathi Naukri

टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri M
टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri
चैनल का पता: @marathinaukri
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 104.31K
चैनल से विवरण

🏆 मराठी नौकरी
🎯 पोलीस भरती
🎖 Daily Current Affairs
📚 MPSC 2024
🏆 Zilha Parishashad Bharti 2024
🔷 Police Bharti 2024
📝 Talathi Bharti 2024
⛳️ Vanrakshak Bharti 2024
Visit Now : https://marathinaukri.in
For Promotion WhatsApp Only : 91 997 5555 606

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 13

2023-10-18 05:24:27 https://usafoodsvilla.com/zp-bharti-2023-questions-15/
17.0K viewsVaijinath Akhade, 02:24
ओपन / कमेंट
2023-10-17 19:03:28 Arogya Vibhag Group D Question Paper
14.0K viewsVaijinath Akhade, 16:03
ओपन / कमेंट
2023-10-13 10:31:37 Current Affairs - चालू घडामोडी 2023

2023 - 24 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त PDF (स्पष्टीकरण सोबत)

1 ऑक्टोबर 2022 ते 11 ऑक्टोबर 2023 पर्यंत सर्व चालू घडामोडी चा समावेश

जिल्हा परिषद भरती, आरोग्य भरती, उत्पादन शुल्क पोलीस (दारूबंदी पोलीस), पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, नगरपरिषद भरती, अन्न पुरवठा निरीक्षक, महानगरपालिका भरती, ग्रामसेवक भरती, पशुसंवर्धन विभाग भरती, कृषी सेवक भरती, सर्व जिल्हा परिषद भरती, TCS व IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व ऑनलाईन सरळसेवा भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

वैशिष्ट्य आणि स्वरूप
● सर्व माहिती (मराठी+इंग्लिश) मध्ये उपलब्ध
● Day To Day चालू घडामोडी वरती प्रश्न आणि स्पष्टीकरण
● तारखेनुसार दररोजच्या घडामोडीवर वनलाईनर स्वरूपात प्रश्न दिले आहेत.(स्पष्टीकरणासोबत)
● चालू घडामोडीच्या सर्व टॉपिक आणि संदर्भानुसार मांडणी करण्यात आली आहे.
● सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूपच महत्त्वाचे असणार
● PDF स्वरूपामध्ये मिळणार (370+ पेज चा समावेश)
● संपूर्ण 1 वर्षाबद्दल माहिती - [1 ऑक्टोबर 2022 ते 11 ऑक्टोबर 2023 पर्यंत (365+ दिवस) सर्व चालू घडामोडी चा समावेश]

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे

किंमत फक्त ₹97 Payment. No. - 9139643199
मिळवण्यासाठी 9139643199 वरती फोन पे च्या माध्येमातून ₹97 पेमेंट करा व याच नंबर च्या व्हाट्सअप ला स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट पाठवल्या नंतर व्हाट्सअप वरती लवकरच नोट्स सेंड केल्या जातील .
14.9K viewsVaijinath Akhade, 07:31
ओपन / कमेंट
2023-10-13 10:31:30
13.3K viewsVaijinath Akhade, 07:31
ओपन / कमेंट
2023-10-11 08:07:04 https://bit.ly/3RVVAfm
15.0K viewsVaijinath Akhade, 05:07
ओपन / कमेंट
2023-10-11 05:09:31 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*

- *11 ऑक्टोबर 2023*

Q.1) 2023 मधील शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या नर्गिस मोहम्मदी या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत?
*इराण*

Q.2) 2023 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
*क्लॉडिया गोल्डिन*

Q.3) विज्ञान क्षेत्रातील नेदरलँड चा सर्वोच्च सन्मान स्पिनोझा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
*डॉ. जोयिता गुप्ता*

Q.4) कोणत्या देशाची सलग तिसऱ्यांदा आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या (AIBD ) सर्वसाधारण परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?
*भारत*

Q.5) मणिपुरी भाषेतील साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
*दिलीप नोंगमैथेम*

Q.6) भारतीय रिझर्व बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
*मुनिष कपूर*

Q.7) ईशान्य भारतातील तरुणांमध्ये करिअरच्या संधीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणत्या कंपनीने खमरी मो सिक्कीम हे मिशन सुरू केले आहे?
*मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड*

Q.8) फिफा विश्वचषक 2030 चे आयोजन किती देश करणार आहेत?
*06*

Q.9) अलीकडेच उद्योगात गुंतवणूक आणि सहयोग वाढवण्यासाठी कोणत्या देशांनी सांमजस्य करार केला आहे?
*INDIA & UAE*

Q.10) रिलायन्स रिटेल ने Jio Mart या त्यांच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म चे ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
*एम एस धोनी*

स्पर्धा परीक्षा करत असाल तर जॉइन करा
https://whatsapp.com/channel/0029Va5XZSoISTkO6neAfy29
13.7K viewsVaijinath Akhade, 02:09
ओपन / कमेंट
2023-10-10 14:32:07

12.8K viewsVaijinath Akhade, 11:32
ओपन / कमेंट
2023-10-09 06:27:35
जिल्हा परिषद भरती 2023 साठी महत्त्वाचा whatsapp ग्रुप बनवला आहे, ज्यांना जॉईन करायचा असेल त्यांनी खालील लिंक वरून join व्हा....

आरोग्य विभागासाठी जे तांत्रिक प्रश्न असतील ते दररोज मिळत राहतील.

https://whatsapp.com/channel/0029Va5XZSoISTkO6neAfy29

https://whatsapp.com/channel/0029Va5XZSoISTkO6neAfy29

https://whatsapp.com/channel/0029Va5XZSoISTkO6neAfy29
13.5K viewsVaijinath Akhade, 03:27
ओपन / कमेंट
2023-10-08 12:43:56 https://naukriinsider.com/zp-exam-bharti-important-questions-papers-2023-set-02/
13.3K viewsVaijinath Akhade, 09:43
ओपन / कमेंट
2023-10-08 05:52:22 https://bit.ly/3F7ggct
13.7K viewsVaijinath Akhade, 02:52
ओपन / कमेंट