Get Mystery Box with random crypto!

*स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी* - *11 ऑक्टोबर 2023* Q.1) 202 | Marathi Naukri

*स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*

- *11 ऑक्टोबर 2023*

Q.1) 2023 मधील शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या नर्गिस मोहम्मदी या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत?
*इराण*

Q.2) 2023 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
*क्लॉडिया गोल्डिन*

Q.3) विज्ञान क्षेत्रातील नेदरलँड चा सर्वोच्च सन्मान स्पिनोझा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
*डॉ. जोयिता गुप्ता*

Q.4) कोणत्या देशाची सलग तिसऱ्यांदा आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या (AIBD ) सर्वसाधारण परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?
*भारत*

Q.5) मणिपुरी भाषेतील साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
*दिलीप नोंगमैथेम*

Q.6) भारतीय रिझर्व बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
*मुनिष कपूर*

Q.7) ईशान्य भारतातील तरुणांमध्ये करिअरच्या संधीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणत्या कंपनीने खमरी मो सिक्कीम हे मिशन सुरू केले आहे?
*मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड*

Q.8) फिफा विश्वचषक 2030 चे आयोजन किती देश करणार आहेत?
*06*

Q.9) अलीकडेच उद्योगात गुंतवणूक आणि सहयोग वाढवण्यासाठी कोणत्या देशांनी सांमजस्य करार केला आहे?
*INDIA & UAE*

Q.10) रिलायन्स रिटेल ने Jio Mart या त्यांच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म चे ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
*एम एस धोनी*

स्पर्धा परीक्षा करत असाल तर जॉइन करा
https://whatsapp.com/channel/0029Va5XZSoISTkO6neAfy29