Get Mystery Box with random crypto!

Marathi Naukri

टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri M
टेलीग्राम चैनल का लोगो marathinaukri — Marathi Naukri
चैनल का पता: @marathinaukri
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 104.31K
चैनल से विवरण

🏆 मराठी नौकरी
🎯 पोलीस भरती
🎖 Daily Current Affairs
📚 MPSC 2024
🏆 Zilha Parishashad Bharti 2024
🔷 Police Bharti 2024
📝 Talathi Bharti 2024
⛳️ Vanrakshak Bharti 2024
Visit Now : https://marathinaukri.in
For Promotion WhatsApp Only : 91 997 5555 606

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 11

2023-11-11 08:12:11 https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-08/
14.1K viewsVaijinath Akhade, 05:12
ओपन / कमेंट
2023-11-10 18:56:21
66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख
➤ ठिकाण :- पुण्यातील फुलगाव

➤ महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरुवात :- 1961

◆ प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता :- दिनकर पाटील
◆ उपविजेता:- बिरजू यादव

◆ सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी(1974) :- युवराज पाटील (वय :- 17)

◆ तीन वेळा महाराष्ट्र केसरी :-
1) नरसिंग यादव (2011, 2012, 2013)
2) विजय चौधरी (2014, 2015, 2016)

➤ पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 :-

पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी ठरली होती, पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली जिल्यात पार पडली होती.

◆ विजेती :- प्रतीक्षा बागडी
◆ उपविजेती :- वैष्णवी पाटील
14.1K viewsVaijinath Akhade, 15:56
ओपन / कमेंट
2023-11-09 07:33:29 https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-06/
13.8K viewsVaijinath Akhade, 04:33
ओपन / कमेंट
2023-11-08 17:38:35 https://naukriinsider.com/zp-exam-bharti-important-questions-papers-2023-set-01/
13.7K viewsVaijinath Akhade, 14:38
ओपन / कमेंट
2023-11-08 07:15:32 https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-05/
13.8K viewsVaijinath Akhade, 04:15
ओपन / कमेंट
2023-11-07 18:28:47 07 नोव्हेंबर 2023 सकाळच्या टॉप घडामोडी

जॉईन स्पर्धा परीक्षा व्हाट्सअँप चॅनेल : https://whatsapp.com/channel/0029Va5XZSoISTkO6neAfy29


भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

Maratha Reservation: देश संकटात असताना मराठ्यांनी शौर्य दाखवलं, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे: बागेश्वर धाम बाबा
'हॅप्पी' दिवाळी! ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर; गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेतीन हजारांची वाढ

Gram Panchayat Election Results: खुलताबादेत महिलाराज! चार गावच्या सरपंचपदी स्त्रियांची बाजी
नितीन गडकरींना धक्का, गावच्या ग्रामपंचायतीत पराभव, काँग्रेसने १७ पैकी १० जागा जिंकल्या

इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृतांचा आकडा 10 हजारांवर; 4100 हून बालकांचा समावेश
देशातील 10 टक्के श्रीमंत लोकांकडे अर्ध्याहून अधिक संपत्ती, आर्थिक असमानतेची मोठी दरी; UNDP च्या अहवालातून माहिती समोर

विकासकामांपेक्षा जीव महत्त्वाचा, बांधकामं थांबवा, प्रदूषणावर हायकोर्ट आक्रमक, BMC च्या विनंतीनंतर चार दिवसांचा अल्टिमेटम
माऊंट एव्हरेस्टसमोर हेलिकॉप्टरमधून शीतल महाजन करणार ऐतिहासिक पॅराशूट जंप

ओबीसीमधून मराठा आरक्षणाला तीव्र विरोध, भुजबळ आपल्या भूमिकेवर ठाम; थेट माजी न्यायमूर्तींवर साधला निशाणा
खिचडी घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीचा समन्स बुधवारी हजर राहण्याचे दिले आदेश

भारताची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात जाणवले भूकंपाचे धक्के; नेपाळमध्ये 6.4 ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेचा जोरदार भूकंप
दिल्लीच्या स्टेडिअमवर बांगलादेशच्या संघाने रचला इतिहास; बंगलादेशाने श्रीलंकेला पहिल्यांदा केलं पराभूत

सर्वाधिक अब्जाधीश राहत असलेल्या टॉप-10 जागतिक शहरांच्या यादीत दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूची नावे समाविष्ट; यामध्ये राजधानी मुंबई अव्वल
रिलीजआधीच भाईजानच्या 'टायगर-3'नं केली बंपर कमाई ; अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कमावले 4.2 कोटी रुपये

'आमचं हक्काचं आरक्षण आहे आणि ते आम्ही मिळवणारंच' असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
क्रिकेट इतिहासात टाईम आऊट होणारा 'लेट लतीफ अँजेलो मॅथ्यूजनं' पहिला फलंदाज ठरला आहे.

मोठी बातमी ! आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 61,470 रुपये प्रति तोळा, तर चांदी 72,800 रुपये किलो झाली आहे.


ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
जॉईन स्पर्धा परीक्षा व्हाट्सअँप चॅनेल : https://whatsapp.com/channel/0029Va5XZSoISTkO6neAfy29
13.4K viewsVaijinath Akhade, 15:28
ओपन / कमेंट
2023-11-07 14:33:10 https://naukriinsider.com/arogya-bharti-important-questions-papers-set-07/
13.1K viewsVaijinath Akhade, 11:33
ओपन / कमेंट
2023-11-06 19:42:40
क्रिकेटमध्ये 'टाइम आउट'

श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज हा बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषकाच्या सामन्यात 'टाइम आऊट' झालेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे.

एखादा खेळाडू आऊट झाल्यावर 3 मिनिटांच्या आत, पुढील फलंदाजाने खेळण्यासाठी मैदानात तयार असले पाहिजे.

पण, आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये ही वेळ मर्यादा फलंदाजांसाठी फक्त दोन मिनिटे आहे.

मॅथ्यूज या वेळेच्या मर्यादेत मैदानावर न आल्याने, गोलंदाज आणि बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने केलेल्या आवाहनानंतर अखेरीस एम्पायरने त्याला टाईम आऊट म्हटले.
12.9K viewsVaijinath Akhade, 16:42
ओपन / कमेंट
2023-11-06 14:57:57 https://naukriinsider.com/arogya-bharti-important-questions-papers-set-04/
12.8K viewsVaijinath Akhade, 11:57
ओपन / कमेंट
2023-11-06 08:37:08 https://marathinaukri.in/police-bharti-maths-question-paper-03/
13.0K viewsVaijinath Akhade, 05:37
ओपन / कमेंट