Get Mystery Box with random crypto!

*Fast & First - हेडलाईन्स, 5 ऑक्टोबर 2021* सासऱ्याच्या सं | UpToDateMarathi

*Fast & First - हेडलाईन्स, 5 ऑक्टोबर 2021*


सासऱ्याच्या संपत्तीमध्ये, इमारतीमध्ये जावयाचा कोणताही अधिकार नाही, एका खटल्यात केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय

जगभरात व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन; ट्विटर सुमारे सव्वा तास होते ठप्प; काल सोमवारी रात्री 9.30 वाजता व्हॉट्सॲपवर आला होता अडथळा

भूसंपादनासाठी एकरी 16 कोटी द्यावे लागले तर राज्यात रस्ते, विमानतळ होणे अशक्य - गडकरी; पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

भारतात पहिल्यांदाच लस पोहचवण्यासाठी ड्रोनचा वापर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा प्रयोग यशस्वी; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली माहिती

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरण: शाहरुखचा मुलगा आर्यन खानसह तिघांना 7 ऑक्टोबरपर्यंत NCB ची कोठडी, त्यांचे वकील म्हणाले- तर खान साहेबांनी शीप खरेदी केली असती

आयपीएल 2021: प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 136 धावा केल्या; दिल्लीने 3 गडी व 2 चेंडू राखून चेन्नईचा केला पराभव; दिल्ली गुणतालिकेत अव्वल स्थानी

भारतात 2,45,689 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,31,42,966 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,49,283 रुग्णांचा मृत्यू

पुढील 3 ते 4 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता; प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचा अंदाज

महाराष्ट्रात 33,637 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 63,86,059 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,39,233 रुग्णांचा मृत्यू

पुणे-नाशिकला वाचविण्यासाठी नगरला लॉकडाऊन; भाजप खासदार सुजय विखे पाटील यांचा आरोप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर साधला निशाणा.

_*या विविध घडामोडी नक्की Share करा*_

_* मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजाना तसेच सर्व नोकऱ्यांचे सुपरफास्ट अपडेट Telegram वर मिळवण्यासाठी आजचं Fast & First जॉईन करा.* http://t.me/fastandfirst

*जाहिरातीसाठी संपर्क : 9137463689*