Get Mystery Box with random crypto!

*Fast & First - हेडलाईन्स, 13 ऑक्टोबर 2021* _* मिळवा बातम् | UpToDateMarathi

*Fast & First - हेडलाईन्स, 13 ऑक्टोबर 2021*

_* मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजाना तसेच सर्व नोकऱ्यांचे सुपरफास्ट अपडेट Telegram वर मिळवण्यासाठी आजचं Fast & First जॉईन करा.* http://t.me/fastandfirst

*जाहिरातीसाठी संपर्क : 9137463689*

टीपीजी ग्रूपकडून टाटाच्या इलेक्ट्रीक वाहन उपकंपनीमध्ये 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार; पुढील दीड वर्षात टप्प्याटप्प्याने होणार टाटा मोटर्स ईव्हीमध्ये गुंतवणूक

टी-20 वर्ल्ड कप: टीम इंडियाच्या 'मार्गदर्शक' भूमिकेसाठी महेंद्रसिंग धोनी कोणतीही फी घेणार नाही, बीसीसीआयच्या सचिवांकडून दुजोरा

यावर्षी 9.5 टक्के दराने अर्थव्यवस्था वाढणार, 2022मध्ये भारत ग्रोथ रेटमध्ये संपूर्ण जगाला मागे टाकणार: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

महाराष्ट्रात 30,525 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 64,07,936 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,39,621 रुग्णांचा मृत्यू

भारतात 2,00,872 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,33,35,301 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,51,220 रुग्णांचा मृत्यू

मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागाच्या पोलिस अधिकाऱ्याचा पाक, यूपीतील हॅकर्सनी केला होता ईमेल हॅक; राज्य सायबर सेलकडून अजूनही तपास सुरु

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला; वैद्यकीय कारणास्तव एकनाथ खडसेंना तूर्तास दिलासा

बारावीच्या गुणपत्रिकेत घोळ घालणाऱ्या नाशिकच्या महाविद्यालयाला हायकोर्टाचा दणका; महाविद्यालयाला 25 हजारांचा दंड ठोठावला

Gmail: यूजरला लॉगिन आणि अ‍ॅक्सेस करण्यात अडचणी, सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये हॅशटॅग #GmailDown

देशात प्रवासी विमानांना 18 ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने उड्डाण करण्यास मान्यता; केंद्र सरकारने 100% क्षमतेसह देशांतर्गत उड्डाणांना दिली परवानगी

भारतात बीएमडब्ल्यूची BMW C 400 GT प्रीमियम स्कूटर लाँच: ग्राहकांना मोजावे लागणार 9.5 लाख रुपये, 9 सेंकदात मिळणार 0-100 स्पीड

नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, 28 प्रवाशांचा मृत्यू; दुर्गापूजेसाठी भारतातून परतत होते

_*या विविध घडामोडी नक्की Share करा*_

_* मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजाना तसेच सर्व नोकऱ्यांचे सुपरफास्ट अपडेट Telegram वर मिळवण्यासाठी आजचं Fast & First जॉईन करा.* http://t.me/fastandfirst

*जाहिरातीसाठी संपर्क : 9137463689*