Get Mystery Box with random crypto!

*Fast & First - दिवसभरातील महत्वाच्या बातम्या* *D | UpToDateMarathi

*Fast & First - दिवसभरातील महत्वाच्या बातम्या*




*Drag Flicker : रूपिंदर पाल सिंहची आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्तीची घोषणा. 223 सामन्यांत केले भारताचे प्रतिनिधित्व.*

साडीचा दोर बनवून कन्नड अभिनेत्री सौजन्याने घेतला गळफास, नैराश्यग्रस्त होती अभिनेत्री.

*रोहित शर्माचा पाकिस्तानात डुब्लिकेट. सोशल मीडियावर धुमाकूळ! भज्जीनेही उडवली खिल्ली.*

*मराठवाड्यातील नुकसान जलयुक्त शिवारमुळे! पर्यावरणतज्ञांचं मत, भाजपनं दावा फेटाळला.*

*अतिवृष्टीचा मराठवाड्याला मोठा फटका*
तब्बल 476 कोटींचं नुकसान
22 लोकांचा मृत्यू
शेकडो जनावरं दगावली.

*मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुंबईतील सागरी प्रकल्पांचा मार्ग मोकळा! सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला अखेर मंजुरी*

एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी हवाई दल प्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली.. एकाच वेळी देशाचे लष्करप्रमुख आणि हवाईदल प्रमुखपदी मराठी माणूस.

*गौतम अदानींची कमाल! दर दिवसाची कमाई १,००२ कोटी; संपत्तीत २६१ % वाढ, अंबानींनाही टाकलं मागे*

*अटकेच्या भीतीनं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांनी देश सोडल्याचा तपास यंत्रणांना संशय! युरोपात लपल्याची शक्यता.*

देशातील 25 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस, 2 ऑक्टोबरला मुलांसाठीची लस येण्याची शक्यता.

*कोरोनाबाधितांवर उपचारासाठी नेजल स्प्रेचा वापर होणार, नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी*

पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच मुंबईतील 26/11चा दहशतवादी हल्ला घडवून आणला; इम्रान खान यांच्या पक्षाची कबुली.

*Todays Gold Rate*
सोने- 45935 रुपये (प्रती 10 ग्रॅम), 166 रुपये वाढ.
चांदी- 58566 रुपये (प्रती किलो), 180 रुपये वाढ

*IPL - 2021* : चेन्नईविरुद्धचा आजचा सामना हैदराबादसाठी महत्त्वाचा. चेन्नईचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

*Electricity Bill: ग्रामपंचायतींच्या वीजबिलांची थकबाकी कोटींच्या घरात; न भरल्यास वीजपुरवठा तोडणार.*

*ब्रिटनमध्ये पेट्रोलच्या प्रचंड टंचाईमुळे अराजक स्थिती ! खाद्यपदार्थांचाही तुटवडा.*

ओबीसी आरक्षणासाठीच्या इम्पेरिकल डेटाबाबत सरकार गंभीर नाही, मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची तक्रार

*कोरोना अपडेट*
गेल्या 24 तासात 23 हजार 529 रुग्ण
अर्ध्याहून अधिक रुग्ण एकट्या केरळमध्ये
राज्यात बुधवारी 3,187 रुग्ण.

_* मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजाना तसेच सर्व नोकऱ्यांचे सुपरफास्ट अपडेट Telegram वर मिळवण्यासाठी आजचं Fast & First जॉईन करा.* http://t.me/fastandfirst

*जाहिरातीसाठी संपर्क : 9137463689*