Get Mystery Box with random crypto!

🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

टेलीग्राम चैनल का लोगो sai_academy_police — 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔
टेलीग्राम चैनल का लोगो sai_academy_police — 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔
चैनल का पता: @sai_academy_police
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 94.43K
चैनल से विवरण

🔷 पोलीस भरती विशेष तयारी
🔷 मोफत पोलीस भरती टेस्ट
🔷 चालू घडामोडी वर विशेष
🔥 Admin - YPawar
✍️ संचालक - श्री. प्रभाकर पाटील सर

Ratings & Reviews

1.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 205

2022-09-01 11:19:57
.... गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 जाहीर ....

या पुरस्कारांची ही ७९ वी आवृत्ती आहे.....

गोल्डन ग्लोब पुरस्कार हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशन (HFPA) द्वारे दरवर्षी दिले जातात.....

गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 चे प्रमुख विजेते : सर्वोत्कृष्ट पिक्चर (नाटक) : द पॉवर ऑफ द डॉग

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर) : जेन कॅम्पियन (द पॉवर ऑफ द डॉग)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : निकोल किडमन (बिइंग द रिकार्डोस)....

सर्वोत्कृष्ट अभिनेता : विल स्मिथ (किग रिचर्डसाठी)

जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police
3.4K viewsedited  08:19
ओपन / कमेंट
2022-09-01 11:18:57
68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
सर्वोत्कृष्ट चित्रपट - सुरराई पोतरू (तमिळ)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - तानाजी : द अन्संग वॉरियर्
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - तुलसीदास ज्युनियर
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - गोष्ट एका पैठनीची
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सच्चीदानंद के.आर
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अजय देवगण व सूर्या
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - अपर्णा बालामुरली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police
3.4K views08:18
ओपन / कमेंट
2022-09-01 11:18:40
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
67 वा फिल्मफेअर पुरस्कार 2022 विजेते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
सर्वोत्कृष्ट चित्रपट - शेरशाह
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणवीर सिंग (83)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - क्रिती सनोन ( मिमी )
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विश्र्नुवर्धन ( शेरशाह )
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Yogesh P Pawar....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
3.3K views08:18
ओपन / कमेंट
2022-09-01 11:18:29
94 वे ऑस्कर पुरस्कार 2022

सर्वोत्कृष्ट चित्रपट - कोडा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - जेन कॅम्पियन
सर्वोत्कृष्ट अभिनेता - विल स्मिथ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - जेसिका चेस्टन

जॉईन -
@Sai_Academy_Chopda
3.3K views08:18
ओपन / कमेंट
2022-09-01 05:57:04
साई अकॅडमी Fire -15 टेस्ट सिरीज
1.2K viewsedited  02:57
ओपन / कमेंट
2022-09-01 05:24:50
Fire - 15 Online टेस्ट सिरीज

8 सप्टेंबर 2022 पासून.....

1) पाहिल्या 5 टेस्ट या टॉपिक Wise असतील...
2) नंतरच्या 5 All Over असतील ...
3) शेवटच्या 5 या Subject Wise असतील...

All Over 10 टेस्ट चे गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण Pdf मध्ये दिले जाईल...

या Scheduled नुसार तुम्ही गेल्यास पुढील महिन्यात तुमचे सर्व रिविझन होइल तसेच तुमचा पूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल....

8 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर मध्ये 15 टेस्ट होतील आणि शेवटी 1 किंवा 2 तारखेला एक चालू घडामोडी ची टेस्ट मिळेल....

प्रत्येक टेस्ट नंतर Rank Wise निकाल, कास्ट नुसार तसेच समांतर आरक्षण नुसार मेरीट लावले जाईल....

1 सप्टेंबर पासून एडमिशन सुरू होतील टेस्ट सिरीज ही ऑनलाईन असेल प्रतेक पेपर साठी दीड तास वेळ असेल....
1.7K views02:24
ओपन / कमेंट
2022-08-31 19:17:09
2 सप्टेंबर 2022 रोजी भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात येणार आहे.....

जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police
1.8K viewsedited  16:17
ओपन / कमेंट
2022-08-31 19:10:57
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
67 वा फिल्मफेअर पुरस्कार 2022 विजेते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
सर्वोत्कृष्ट चित्रपट - शेरशाह
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणवीर सिंग (83)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - क्रिती सनोन ( मिमी )
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विश्र्नुवर्धन ( शेरशाह )
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Yogesh P Pawar....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2.0K viewsedited  16:10
ओपन / कमेंट
2022-08-31 19:03:39
कोणत्या राज्यात नुकतीच ग्रामीण ऑलिंपिक खेळांना सुरुवात करण्यात आली ?
Anonymous Quiz
48%
हरियाणा
26%
उत्तर प्रदेश
17%
कर्नाटक
9%
राजस्थान
1.5K voters2.2K views16:03
ओपन / कमेंट