.... गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 जाहीर .... या पुरस्कारांची ही ७९ वी आवृत्ती आहे..... गोल्डन ग्लोब पुरस्कार हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशन (HFPA) द्वारे दरवर्षी दिले जातात..... गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 चे प्रमुख विजेते : सर्वोत्कृष्ट पिक्चर (नाटक) : द पॉवर ऑफ द डॉग सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर) : जेन कॅम्पियन (द पॉवर ऑफ द डॉग) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : निकोल किडमन (बिइंग द रिकार्डोस).... सर्वोत्कृष्ट अभिनेता : विल स्मिथ (किग रिचर्डसाठी) जॉईन - https://t.me/Sai_Academy_Police 3.4K viewsedited 08:19