Get Mystery Box with random crypto!

🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

टेलीग्राम चैनल का लोगो sai_academy_police — 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔
टेलीग्राम चैनल का लोगो sai_academy_police — 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔
चैनल का पता: @sai_academy_police
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 94.43K
चैनल से विवरण

🔷 पोलीस भरती विशेष तयारी
🔷 मोफत पोलीस भरती टेस्ट
🔷 चालू घडामोडी वर विशेष
🔥 Admin - YPawar
✍️ संचालक - श्री. प्रभाकर पाटील सर

Ratings & Reviews

1.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 210

2022-07-19 07:40:54 पोलीस भरती मोफत सराव टेस्ट 2022

श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा

पोलीस भरती सराव टेस्ट 2022
गुण - 100
वेळ - 1.30 तास

Test Link....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://quizzory.in/id/62d634d35a35493239cf56be
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Score लगेच कळेल....
टेस्ट किती ही वेळा देता येईल....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन चालू घडामोडी टेस्ट सिरीज 10 ऑनलाईन + ऑफलाईन टेस्ट & नोट्स
https://bit.ly/3ynhk8j
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पोलीस भरती करणाऱ्या आपल्या जवळच्या
सर्व मित्रांना टेस्ट ची लिंक शेअर करा.....

जॉइन -
https://t.me/Sai_Academy_Police
8.2K views04:40
ओपन / कमेंट
2022-07-19 07:40:03
अशा प्रकारे 10 ऑनलाईन + ऑफलाईन टेस्ट सोबत
PDF स्वरूपात चालू घडामोडी नोट्स मिळेल.....

ज्यानी जॉइन केली नसेल ते करू शकता.....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
10 ऑनलाईन + ऑफलाईन टेस्ट मिळतील.
प्रत्येकी 100 प्रमाणे टॉप 1000 प्रश्न मिळणार.
80+ Pages ची चालू घडामोडी Pdf नोट्स.
नोट्स वेळोवेळी अपडेट करून मिळेल.
भरती प्रक्रिया लांबल्यास टेस्ट वाढवून मिळतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन टेस्ट सिरीज -
https://bit.ly/3ynhk8j
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट व नोट्स Sai Academy Chopda या ॲप वर मिळेल....

ॲप लिंक -
https://tarly.page.link/E5v3
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Last Date - 30 जुलै 2022
8.0K views04:40
ओपन / कमेंट
2022-07-19 07:38:25 आजची टेस्ट तुम्ही रात्री अकरा पर्यंत कधीही कितीही वेळा सोडू शकतात पेपर सबमिट झाल्यावर व्ह्यू रिझल्ट वर क्लिक करा लगेच तुमचा स्कोर तुम्हाला दिसेल पाच मिनिटात टेस्टची लिंक टाकतोय .....

YPawar.....
7.7K views04:38
ओपन / कमेंट
2022-07-18 17:16:20 महत्वाच्या आर्थिक संस्था व त्यांचे प्रमुख

जागतिक बँक - डेव्हिड मालपास
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी - क्रिस्टालिना जॉर्जिव्हा
आशियाई विकास बँक - मासात्सुगु असाकावा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया - शक्तीकांत दास
स्टेट बँक ऑफ इंडिया - दिनेशकुमार खरा
नाबार्ड बँक - गोविंद आर. चींतला
सेबी - माधवी पुरी बुच
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज - एस. एस. मुंद्रा
नॅशनल स्टॉक एक्सचेंज - विक्रम लिमये
एल. आय. सी. - एम. आर. कुमार

योगेश पवार..

जॉईन -
@Sai_Academy_Police
8.8K views14:16
ओपन / कमेंट
2022-07-18 08:13:38 .... हवाई क्षेत्रासंबंधित पहिल्या महिला ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Don't Be Confused
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
सैन्य दलातील पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट
अभिलाषा बराक

भारतीय नौसेनेची पहिली महिला पायलट
शुभांगी स्वरूपा

पहिली भारतीय महिला फायटर पायलट
अवनी चतुर्वेदी

जम्मू-काश्मीरची पहिली महिला फ्लाईंग ऑफिसर
माव्या सुदान

भारतातील सर्वात तरुण महिला वैमानिक
आयशा अजीज
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police
9.6K viewsedited  05:13
ओपन / कमेंट
2022-07-18 06:18:52 महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....

सात बेटांचे शहर मुंबई
52 दरवाज्याचे शहर औरंगाबाद
भारताचे प्रवेशव्दार मुंबई
तांदुळाचे कोठार रायगड
ज्वारीचे कोठार सोलापूर
कापसाचा जिल्हा यवतमाळ
साखर कारखान्याचा जिल्हा अहमदनगर
द्राक्ष्यांचा जिल्हा नाशिक
मुंबईचा गवळीवाडा/परसबाग नाशिक
कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर
संत्र्याचा जिल्हा नागपूर
केळीच्या बागांचा जिल्हा जळगाव
सोलापूरी चादरीचा जिल्हा सोलापूर
गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा कोल्हापूर
. मिठागरांचा जिल्हा रायगड
शूरविरांचा जिल्हा सातारा
संस्कृत कवीचा जिल्हा नादेंड
समाज सेवकाचा जिल्हा रत्नागिरी
गळीत धान्यांचा जिल्हा धुळे
ऊस कामगारांचा जिल्हा बीड
तीळाचा जिल्हा धुळे
हळदीचा जिल्हा सांगली
दुधा तुपाचा जिल्हा धुळे
शिक्षणाचे माहेरघर पुणे
आदिवासींचा जिल्हा नंदुरबार
गोंड राजाचा जिल्हा चंद्रपूर
विहिरींचा जिल्हा अहमदनगर

Join Telegram......

https://t.me/Sai_Academy_Police
9.6K views03:18
ओपन / कमेंट
2022-07-18 05:38:52 Test 5 कास्ट नुसार मेरीट

जॉईन - Sai_Academy_Police
9.3K viewsedited  02:38
ओपन / कमेंट
2022-07-18 05:32:58
.....साई अकॅडमी चोपडा फ्री टेस्ट 5 चे मेरीट लिस्ट.....

वरील लिस्ट बघून समजेल कोणत्या कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांनी किती पेपर सोडवले तर याच्या वरून कॅटेगिरी Wise स्पर्धा समजेल....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
सर्व साधारण - 1478 महिला - 237
माजी सैनिक - 24 होम गार्ड - 178
भूकंपग्रस्त - 19 प्रकल्पग्रस्त - 82
खेळाडू - 52 पोलिस पाल्य - 13
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आपले स्वतःचे मूल्यमापन करता यावे यासाठी लावलेले हे एक डेमो मिनिट आहे त्यामुळे कोणीही निराश होऊ नका तर आपली रँकिंग सुधारण्याचा प्रयत्न करा....

जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police
9.3K viewsedited  02:32
ओपन / कमेंट
2022-07-18 04:45:54
चंद्रपूरच्या दिपाली मासिरकर राष्ट्रपती निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक.....

जॉईन -
@Sai_Academy_Police
9.2K viewsedited  01:45
ओपन / कमेंट