Get Mystery Box with random crypto!

🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

टेलीग्राम चैनल का लोगो sai_academy_police — 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔
टेलीग्राम चैनल का लोगो sai_academy_police — 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔
चैनल का पता: @sai_academy_police
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 94.43K
चैनल से विवरण

🔷 पोलीस भरती विशेष तयारी
🔷 मोफत पोलीस भरती टेस्ट
🔷 चालू घडामोडी वर विशेष
🔥 Admin - YPawar
✍️ संचालक - श्री. प्रभाकर पाटील सर

Ratings & Reviews

1.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 207

2022-08-31 08:49:14
35) एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक 15 वा असल्यास रांगेतील एकूण मुले किती ?
Anonymous Quiz
5%
30
15%
31
5%
28
75%
29
2.7K voters4.3K views05:49
ओपन / कमेंट
2022-08-31 08:48:21
34) गोल्डन बॉय म्हणून कोणत्या खेळाडूला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
3%
विराट कोहली
12%
विश्वनाथ आनंद
12%
अभिनव बिंद्रा
73%
नीरज चोप्रा
3.0K voters4.3K views05:48
ओपन / कमेंट
2022-08-31 08:46:26
33) मनाली ला गेलेला 25 लोकांचा एकूण 7575 रु खर्च झाला तर प्रति व्यक्ती किती खर्च झाला ?
Anonymous Quiz
6%
33 रू
82%
303 रू
10%
3003 रू
2%
330 रू
2.3K voters4.3K views05:46
ओपन / कमेंट
2022-08-31 08:43:30
32) अंक मालिका पूर्ण करा . 11 , 23, 35 , 47 , 59 , __ , __
Anonymous Quiz
57%
71, 83
16%
70 , 82
19%
72 , 81
8%
69 , 80
2.1K voters4.3K views05:43
ओपन / कमेंट
2022-08-31 08:41:59
31) आशिया चषक 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
10%
श्रीलंका
29%
भारत
16%
बांगलादेश
45%
यांपैकी नाही
3.0K voters4.3K views05:41
ओपन / कमेंट
2022-08-31 08:40:10
30) प्रो कबड्डी सीजन 9 चे सामने पुढीलपैकी कोणत्या शहरात होणार नाही ?
Anonymous Quiz
16%
बेंगलोर
31%
हैदराबाद
27%
पुणे
26%
हरियाणा
3.0K voters4.3K views05:40
ओपन / कमेंट
2022-08-31 08:39:09
29) नवी मुंबई विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले ?
Anonymous Quiz
8%
बाळासाहेब ठाकरे
88%
दी बा पाटील
3%
फिरोजशहा मेहता
1%
रतन टाटा
3.1K voters4.3K views05:39
ओपन / कमेंट
2022-08-30 18:43:44 MSF मैदानी चाचणी + 12 वी टक्केवारीनुसार दिलेल्या गुणांच्या सर्व अपडेट यादी MSF च्या ऑफिसियल साइटवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत तुम्ही त्या बघू शकता.....

http://mahasecurity.gov.in/recruitment.php

━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन -
https://t.me/Sai_Academy_Police
2.5K viewsedited  15:43
ओपन / कमेंट
2022-08-30 17:54:42
सांगलीकर.....
3.4K views14:54
ओपन / कमेंट
2022-08-30 16:33:28 महत्त्वाचे आयोग व संबंधित पदस्थ व्यक्ती
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार
निवडणूक आयुक्त - अनूपचंद्र पांडे
महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त - यू. पी. एस. मदान
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
राष्ट्रीय मानवीहक्क आयोग अध्यक्ष - अरुणकुमार मिश्रा
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा - रेखा शर्मा
राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष - के. के. तातेड
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष - रूपाली चाकणकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
सातवा वेतन आयोगाचे अध्यक्ष - अशोककुमार माथूर
सचिव - मीना अग्रवाल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
नीती आयोगाचे अध्यक्ष - मा. नरेंद्र मोदी
उपाध्यक्ष - सुमन बेरी
सचिव - डॉ. के. राजेश्वर
सीईओ - परमेश्वर अय्यर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - एन. के. सिंह
सचिव - अरविंद मेहता
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
भारताचे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त - यशवर्धन सिन्हा
राज्य मुख्य माहिती आयुक्त - सुमित मलिक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष - मनोज सोनी
एमपीएससी चे अध्यक्ष - किशोरराजे निंबाळकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष - सुरेश एन. पटेल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Yogesh P Pawar....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉइन -
https://t.me/Sai_Academy_Police
4.2K viewsedited  13:33
ओपन / कमेंट