Get Mystery Box with random crypto!

सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊

टेलीग्राम चैनल का लोगो sahyadricurrentaffairs — सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
टेलीग्राम चैनल का लोगो sahyadricurrentaffairs — सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
चैनल का पता: @sahyadricurrentaffairs
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.81K
चैनल से विवरण

प्रमोशन :- @students_to_officer_ask
🔥Master of MCQ 👇
दत्तासर (उपशिक्षणाधिकारी 2017)
यांच्या नोट्स साहित्यातून key point
👉दररोजचे टॉपिक,Syllabus,जाहिराती
PSI,STI,ASO,UPDATES ,निकाल ,इ•
👉अवधूत कल्याणी(master of geography) सर
यांचे विशेष मार्गदर्शन

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 7

2022-05-15 15:52:18
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 फॉर्म कसा भरावा व कोणती काळजी घ्यावी, सर्व बारीकसारीक गोष्टींचे विश्लेषण केले आहे.

1) OTP येत नाही
2) profile edit होत नाही
3) महिला आरक्षण
4) EWS / NCL

यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील म्हणीं व्हिडिओ नक्की पहा।



319 viewsMAHA Spardha, 12:52
ओपन / कमेंट
2022-05-13 16:34:56 https://mpsc.gov.in/downloadFile/english/4936
367 viewsनानासाहेब बनगर, 13:34
ओपन / कमेंट
2022-05-13 16:34:55 औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, गट ब जाहिरात क्रमांक 11/2015 व 12/2015 चा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
320 viewsनानासाहेब बनगर, 13:34
ओपन / कमेंट
2022-05-13 16:04:38
आज हे पत्र सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे देण्यात आले आहे.

तुमच्या इतर काही अडचणी असतील तर जरूर सांगत चला.

एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

जॉईन करा @maha_spardha
387 viewsMAHA Spardha, 13:04
ओपन / कमेंट
2022-05-12 07:37:44 राज्यसेवा पूर्व फॉर्म भरणे आज पासून सुरु..

उमेदवारांनी पुढील काही गोष्टी फॉर्म भरताना लक्षात असुद्या..

राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२२ साठी अर्ज प्रक्रिया आज पासून १२ मे २०२२ रोजी २ वाजेच्या नंतर चालू होईल...

वेबसाईट: mpsconline.gov.in account log in करून..

आपले खाते बघून घ्या आणि जे पात्र कागदपत्रे असतील त्याची माहिती अद्यावत करा आणि जे कालावधी संपली असेल ती माहिती काढून टाका.. विशेषतः EWS आणि NCL प्रमाणपत्राची माहिती.

जाहिरात ज्या चालू वर्षात आली त्या आर्थिक वर्षीचे valid असणारे कागदपत्रे लागत असतात.( राज्यसेवा पूर्व 2022 जाहिरात साठी 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या वर्षातील valid कागदपत्रे लागतील.)

सर्व काही बरोबर असेल तेव्हाच अर्ज करा...

विशेष करून DY.SP ची तयारी करणारे मुले छाती चा criteria नीट भरा मुख्य परीक्षा ला पूर्व परीक्षा ची माहिती forward होत असते..

caste मध्ये असणारे तुमच्या caste साठी जागा सध्या नसतील तरीही तुम्ही original cast मधूनच फॉर्म भरा.. मुख्य परीक्षा होण्याच्या अगोदर आयोगाला जस मागणीपत्र प्राप्त होतील त्या प्रमाणे आयोग जागा वाढवील त्यामुळे तुमच्या original caste मधूनच फॉर्म भरा..

फॉर्म भरणे झाल्यावर payment status जरूर चेक करा. Paid आहे का ते.. Payment करताना शक्यतो debit card, online banking चा use करा.. फोन pay, गूगल पे शक्यतॊ नको..

फॉर्म भरताना काही अडचण येत असल्यास अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन सल्ला घ्या..

- @officer_club team

( वरील message copy paste करताना कृपया करून बदल करू नका. कोणाचे चुकीच्या माहितीमुळे नुकसान होऊ शकत.)

Join @officer_club
179 viewsनानासाहेब बनगर, 04:37
ओपन / कमेंट
2022-05-11 10:38:52 राज्यसेवा जाहिरात 2022
पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022
मुख्य परीक्षा जाने 2023 परीक्षा
1.4K viewsनानासाहेब बनगर, edited  07:38
ओपन / कमेंट
2022-05-11 09:32:45






जिल्हा परिषद परीक्षेबाबत GR आला पण पुढे काय?
GR सोप्या भाषेत

पहा आज 12pm वाजता MAHA Spardha YT चॅनेलवर.

परीक्षा कशी होणार?
परीक्षा तारीख कधी?
परीक्षा कोण घेणार?
पेपर कोण सेट करणार?

Visit & Subscribe
https://youtube.com/c/MAHASpardha

@maha_spardha
262 viewsMAHA Spardha, 06:32
ओपन / कमेंट
2022-05-11 05:13:43 मार्च 2019 चा जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेली गट क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत. महा स्पर्धा

@maha_spardha
248 viewsMAHA Spardha, 02:13
ओपन / कमेंट
2022-05-10 20:47:50

जिल्हा परिषद परीक्षेबाबत GR आला पण पुढे काय?
GR सोप्या भाषेत

पहा उ
ध्या 12pm वाजता MAHA Spardha YT चॅनेलवर.

परीक्षा कशी हो
णार?
परीक्षा तारीख कधी?
परीक्षा कोण घेणार?
पेपर कोण सेट करणार?

Visit & Subscribe
https://youtube.com/c/MAHASpardha

@maha_spardha
287 viewsMAHA Spardha, 17:47
ओपन / कमेंट
2022-05-10 08:57:13
#combinemains2020


वरील Hashtag वापरून सर्वांनी tweet करा. कमीत कमी जे Mains ला आहेत त्यांनी तरी सपोर्ट करा आता मोहीम चालू आहे... 5 मिनिट द्या अभ्यास मधून तुमच्या सर्वासाठीच चालू आहे हे..

Join @officer_club
268 viewsनानासाहेब बनगर, 05:57
ओपन / कमेंट