Get Mystery Box with random crypto!

सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊

टेलीग्राम चैनल का लोगो sahyadricurrentaffairs — सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
टेलीग्राम चैनल का लोगो sahyadricurrentaffairs — सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
चैनल का पता: @sahyadricurrentaffairs
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.81K
चैनल से विवरण

प्रमोशन :- @students_to_officer_ask
🔥Master of MCQ 👇
दत्तासर (उपशिक्षणाधिकारी 2017)
यांच्या नोट्स साहित्यातून key point
👉दररोजचे टॉपिक,Syllabus,जाहिराती
PSI,STI,ASO,UPDATES ,निकाल ,इ•
👉अवधूत कल्याणी(master of geography) सर
यांचे विशेष मार्गदर्शन

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश

2022-09-01 15:21:13
MAHA Spardha Youtube चॅनेल वर LIVE Session घेतल्याचा तुम्हाला फायदा होतोय का?
Anonymous Poll
91%
होय शिवाय एवढं details कोणीच सांगत नाही.
10%
नाही
236 voters29 viewsMAHA Spardha, 12:21
ओपन / कमेंट
2022-09-01 12:27:03 Keyboard चा असा Layout असेल.

Sakal Marathi/ Mangal/ DVOT-SurekhMR या FONT ची रचना जवळपास सारखीच आहे.

म्हणून कोणताही FONT घेऊन सद्यस्थितीत प्रॅक्टिस सुरू ठेवा.

जॉईन
@maha_spardha
Ask me :
@mahaspardha_ask
90 viewsMAHA Spardha, 09:27
ओपन / कमेंट
2022-09-01 09:55:11
136 viewsनाना बनगर, 06:55
ओपन / कमेंट
2022-09-01 08:51:14
155 viewsAvdhut, 05:51
ओपन / कमेंट
2022-09-01 04:41:32 लिपिक टंकलेखक ते सहायक कक्ष अधिकारी(ASO) (विभागीय) परीक्षा नवीन सेवा नियम : संपूर्ण अर्थ काय ?

i) 5 वर्ष सेवा
ii) सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण
iii) स्थायीत्व प्रमाणपत्र
iv) विभागीय चौकशी

वरील सर्व अटींचा नेमका अर्थ काय ते video च्या माध्यमातून समजून घ्या,


या youtube लिंक वर आज ठीक 12 वाजता.

P
resented by - लिपिक टंकलेखक, मंत्रालय, मुंबई

नोट: video मध्ये जी माहिती तुम्हाला मिळेल तशी माहिती इतर कोठेही मिळणार नाही. %

जॉईन करा
@maha_spardha

Clerk mains 2021 ज्यांनी focus केले असेल त्यांनी अजून जोर लावा.

#subscribe
178 viewsMAHA Spardha, 01:41
ओपन / कमेंट
2022-08-28 17:14:17
280 viewsनाना बनगर, 14:14
ओपन / कमेंट
2022-08-28 17:14:09
277 viewsनाना बनगर, 14:14
ओपन / कमेंट
2022-08-28 17:14:01 1) मराठी 30 WPM
2) इंग्रजी 40 WPM

इंग्रजी : 12000 KDPH.....?
मराठी : 9000 KDPH .....?

Key Depression Per Hour म्हणजे काय असते?

याबाबतीत सविस्तर माहिती आजच्या live session मध्ये सांगणार आहे.

गरजूंनी आवश्य LIVE या.

@maha_spardha YOUTUBE चॅनेलवर
आज 9pm ला
253 viewsMAHA Spardha, 14:14
ओपन / कमेंट
2022-08-28 17:03:54
https://youtube.com/c/MAHASpardha

आपल्या चॅनेल ला #Subscribe करून ठेवा.
231 viewsMAHA Spardha, 14:03
ओपन / कमेंट
2022-08-27 19:01:51 आज दिवसभर मला बरेचजण कॉल, msg करत आहेत, पण मी आज दिवसभर BARC, Mumbai इथे असल्याने Network error मुळे msg, call वेळेवर येत नाही.

Telegram ला msg करून ठेवा मी जसे msg येतील तसे reply देईन.

#skilltest #keyboard #font #sakal_marathi #mangal #DVOT_SurekhMR #

वरील
#font वापरून सराव करा.

जॉईन @maha_spardha
Ask me :
@mahaspardha_ask
300 viewsMAHA Spardha, 16:01
ओपन / कमेंट