Get Mystery Box with random crypto!

सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊

टेलीग्राम चैनल का लोगो sahyadricurrentaffairs — सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
टेलीग्राम चैनल का लोगो sahyadricurrentaffairs — सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
चैनल का पता: @sahyadricurrentaffairs
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.81K
चैनल से विवरण

प्रमोशन :- @students_to_officer_ask
🔥Master of MCQ 👇
दत्तासर (उपशिक्षणाधिकारी 2017)
यांच्या नोट्स साहित्यातून key point
👉दररोजचे टॉपिक,Syllabus,जाहिराती
PSI,STI,ASO,UPDATES ,निकाल ,इ•
👉अवधूत कल्याणी(master of geography) सर
यांचे विशेष मार्गदर्शन

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 9

2022-05-08 09:00:29
#JusticeForTypingCertificateCandidates Mains चा फॉर्म भरताना आवश्यक अर्हता नमूद करायची आहे पण जे उमेदवार नमूद कालावधीत #typingcertificate प्राप्तच करू शकत नसतील तर त्यांना mains साठी पात्र करण्यात काहीही अर्थ नाही सबब त्या जागा अडून राहीतील यास्तव इतरांना संधी मिळेल.@mpsc_office
338 viewsMAHA Spardha, 06:00
ओपन / कमेंट
2022-05-07 21:10:29 मित्रहो टायपिंग सर्टिफिकेट साठीही पुन्हा twitter war करावा लागेल. तयार रहा. दिवस आणि वेळ शक्यतो सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत असेल.

#JusticeForTypingCertificateCandidates

ज्यांना गट ब 2021 च्या mains ला ही संधी मिळणार नसेल तर किमान गट क 2021 साठी तरी प्रयत्न करूया..

प्रत्येक चांगली गोष्ट स्वतःपासून सुरू करा, कारण एका एका थेंबानेच तळे भरत असते म्हणून आपण सुरुवात केली की आपल्या सोबत येणारे खूप असतील तेव्हाच ही मोहिम सफल होईल...

प्रत्येक गो
ष्टीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, कारण संधी कधी येईल ते सांगता येत नसते, डाव आपल्या बाजूने कधी होऊन जातो ते पण समजत नाही.

तयार रहा आणि जास्तीतजा
स्त उमेदवारांना जोडा
जॉईन करा @clerktaxmains2021

जॉईन करा @maha_spardha
361 viewsMAHA Spardha, 18:10
ओपन / कमेंट
2022-05-07 03:30:31 Combine गट ब 2021 पूर्व परीक्षा Revised अंदाजित #Cutoff

आज सकाळी 6 वाजता पहा.

https:

421 viewsMAHA Spardha, 00:30
ओपन / कमेंट
2022-05-06 21:53:22 आज सकाळी ठीक 6 वाजता Combine गट ब 2021 पूर्व परीक्षा अंदाजित Revised #Cutoff

अनपेक्षित

म्हणून नक्की video पहा #subscribe

Visit
https://youtube.com/c/MAHASpardha
386 viewsMAHA Spardha, 18:53
ओपन / कमेंट
2022-05-04 17:36:10 Combine mains 2020

https://t.me/combinemains2020

Combine 2020 मुख्य परीक्षेला असणाऱ्या मुलांनी वरील टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा. फक्त स्टडी करत बसू नका. नाहीतर वर्षभर mains होणार नाहीं. पुढच्या महिन्यात कोर्टाला 28 दिवस सुट्ट्या आहेत. आपल्याला आत्ताच आयोगाला आपल्या मागण्या मांडाव्या लागतील

_ __
70 viewsनानासाहेब बनगर, 14:36
ओपन / कमेंट
2022-05-04 08:46:08 #imp लक्ष द्या.


कोणत्याही जाहिरातीमध्ये जेवढ्या कमी जागा असतील तेवढा मध्यवर्गातील उमेदवारांना त्रास होत असतो कारण जे टॉपचे उमेदवार आहेत ते select होत असतात पण थोडेसे मार्क्स कमी असल्याने कित्येकजण मेरिट मध्ये बसत नाही तिथेच जर तुलनेने जागा जास्त असतील तर सर्वांना सर्वसमावेशक लाभ होत असतो. म्हणून आज आणि आताच आजच्या twitter हॅशटॅग मोहिमेत सहभागी व्हा. आणि सरकारच्या लक्षात आणून द्या, अन्यथा नंतरही हीच सवय सरकार कायम ठेवेल.


#मागणीपत्रकMPSC
हाच हॅशटॅग वापरा

जॉईन करा @maha_spardha
167 viewsMAHA Spardha, 05:46
ओपन / कमेंट
2022-05-04 08:46:07 https://twitter.com/maha_spardha/status/1521717948851040256?t=RuCo0vlMby300rC5JmnltA&s=19
163 viewsMAHA Spardha, 05:46
ओपन / कमेंट
2022-05-04 08:46:07 https://twitter.com/maha_spardha/status/1521722386907017221?t=cHx6xpY_iQkZSlF-QpFtVQ&s=19
148 viewsMAHA Spardha, 05:46
ओपन / कमेंट
2022-05-03 09:46:30 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब मुख्य परीक्षा 2020 बाबत...
सध्या वरील नमूद परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगित केली आहे...सदर परीक्षा वेळेवर न घेतल्यामुळे गरीब विद्यार्थी तसेच वयाधिक विद्यार्थ्यांचे आर्थिक, सामाजिक व मानसिक शोषण होत आहे...
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब मुख्य परीक्षेचे लवकरात लवकर आयोजन करावे ही नम्र विनंती...

न्यायालयीन प्रकरण....

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पुर्व परीक्षा 2020  4 सप्टेंबर 2020  रोजी  झाली ....सदर परीक्षेची पहिली उत्तर तालिका आयोगाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली....त्यावर विद्यार्थ्यांकडून हरकती मागवण्यात आल्या....विद्यार्थ्यांच्या हरकती नुसार आयोगाने तज्ज्ञांकडून उत्तरे पडताळून आधी प्रसिद्ध केलेल्या  सर्व उत्तर तालिका खारीज करून सुधारित व अंतिम उत्तर तालिका आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली...त्यावर काही विद्यार्थी न्यायालयात गेले...
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई  यांनी सर्व सत्यासत्यता पडताळून त्यावर अंतिम न्याय निर्णय दिला...सदर न्याय निर्णया विरोधात काही विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत...सध्या उच्च  न्यायालयात हे प्रकरण चालू आहे...

अंतिम उत्तर तालिकेची सत्य परिस्थिती....

MPSC विद्यार्थ्यांकडून आलेल्या हरकतीवर तज्ज्ञाचा अभिप्राय घेऊन उत्तर तालिका अंतिम करते...शक्यतो त्यात कोणतीही तृटी राहात नाहीत परंतु अनवधानाने काही तृटी राहिलीच तर त्या खूप कमी असतात...(TO ERR IS HUMAN या तत्वाने)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा एक घटनात्मक आयोग असून त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अंतिम उत्तर तालिकेमुळे कोणाचेही कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही....कारण जे प्रश्न आयोगाने रद्द केले आहेत ते रद्द केलेले प्रश्न आयोगाने एकुण प्रश्नातून बाद केले आहेत....म्हणजेच परीक्षेत 100 प्रश्न 100 गुणांसाठी होते...आयोगाने 5 प्रश्न रद्द केल्यामुळे ती परीक्षा 95 प्रश्न 95 गुणांसाठी झाली...
जर आयोगाने प्रश्न रद्द न करता त्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित उत्तरापेक्षा भिन्न उत्तर दिले असते तर
विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असता...परंतु आयोगाने तो प्रश्न रद्द केल्यामुळे कोणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही..तसेच भारतीय राज्य घटनेतील अनुच्छेद 14 व 16 यांचे उल्लंघन झालेले नाही...उलट अनुच्छेद 14 आणि 16 नुसार  MPSC ने प्रश्न रद्द करून सर्वांना समान न्याय आणि समान संधी दिलेली आहे...
प्रश्न रद्द करणे...प्रश्नांची उत्तरे अंतिम करणे..हा आयोगाचा घटनात्मक अधिकार आहे...कारण तो एक अर्धन्यायिक (quassi judicial) संस्था आहे...त्यांनी दिलेल्या न्याय निर्णयाचा आपण आदर करायलाच पाहिजे...काही विद्यार्थी त्या न्याय निर्णया विरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (MAT) गेले...MAT ने पण अंतिम न्याय निर्णय दिलेला आहे...तरी यांचे समाधान झालेले नाही...म्हणून हे विद्यार्थी MAT च्या न्याय निर्णया विरोधात उच्च न्यायालयात गेले आहेत ...यामुळे परीक्षा प्रक्रिया लांबली आहे...सदर परीक्षा लांबल्यामुळे हुशार,गरीब, वयाधिक, होतकरू विद्यार्थ्यांचे आर्थिक , सामाजिक व मानसिक शोषण होत आहे...हे कुठे तरी थांबायला पाहिजे....
परीक्षा लवकरात लवकर व्हावी हेच अपेक्षीत ...

एक परीक्षार्थी....
211 viewsनानासाहेब बनगर, 06:46
ओपन / कमेंट
2022-05-03 08:21:21
काल आंदोलन कशासाठी केलं,आणि बातमी कशा बद्दल आली...??

आंदोलन करणाऱ्या उमेदवारांच्या मागण्या

  काल एमपीएससी मुलांचा आंदोलन अलका टॉकीज चौकात झालं होतं त्यासंबंधीची बातमी सकाळ मिडियाने प्रसिद्ध केली त्यातून चुकीचा मेसेज गेला आहे.

1) मुळात हे आंदोलन परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी यासाठी आहे.

2) यात चुकीची उत्तरे बदलून देण्यात यावीत अशी कोणतीही मागणी नाही, उलट दोन चार मुलं गेले सहा महिने हायकोर्ट च्या माध्यमातून परीक्षा होऊ देत नाहीत.

3) 13000मुख्य परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचे हे आंदोलन आहे, स्पष्ट मागणी ही आहे की लवकरात लवकर परीक्षा घेण्यासाठी आयोगाने प्रयत्न करावेत. आम्हाला कोणत्याही प्रकारची उत्तरे बदलून नको आहेत.

4) जे आहेत तसं आयोगाने लवकरात लवकर परीक्षा कण्डक्ट करावी.
185 viewsनानासाहेब बनगर, 05:21
ओपन / कमेंट