Get Mystery Box with random crypto!

सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊

टेलीग्राम चैनल का लोगो sahyadricurrentaffairs — सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
टेलीग्राम चैनल का लोगो sahyadricurrentaffairs — सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
चैनल का पता: @sahyadricurrentaffairs
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.81K
चैनल से विवरण

प्रमोशन :- @students_to_officer_ask
🔥Master of MCQ 👇
दत्तासर (उपशिक्षणाधिकारी 2017)
यांच्या नोट्स साहित्यातून key point
👉दररोजचे टॉपिक,Syllabus,जाहिराती
PSI,STI,ASO,UPDATES ,निकाल ,इ•
👉अवधूत कल्याणी(master of geography) सर
यांचे विशेष मार्गदर्शन

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 4

2022-06-12 06:19:03 लिपिक टंकलेखक ते सहायक कक्ष अधिकारी(ASO) (विभागीय) परीक्षा नवीन सेवा नियम : संपूर्ण अर्थ काय ?

i) 5 वर्ष सेवा
ii) सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण
iii) स्थायीत्व प्रमाणपत्र
iv) विभागीय चौकशी

वरील सर्व अटींचा नेमका अर्थ काय ते video च्या माध्यमातून समजून घ्या,


या youtube लिंक वर आज ठीक 12 वाजता.

P
resented by - लिपिक टंकलेखक, मंत्रालय, मुंबई

नोट: video मध्ये जी माहिती तुम्हाला मिळेल तशी माहिती इतर कोठेही मिळणार नाही. %

जॉईन करा
@maha_spardha

Clerk mains 2021 ज्यांनी focus केले असेल त्यांनी अजून जोर लावा.

#subscribe
312 viewsMAHA Spardha, 03:19
ओपन / कमेंट
2022-06-11 16:26:13 लिपिक टंकलेखक ते सहायक कक्ष अधिकारी(ASO) (विभागीय) परीक्षा नवीन सेवा नियम : संपूर्ण अर्थ काय ?

i) 5 वर्ष सेवा
ii) से
वाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण
iii) स्थायीत्व
प्रमाणपत्र
iv) विभागीय चौकशी

वरील
सर्व अटींचा नेमका अर्थ काय ते video च्या माध्यमातून समजून घ्या,
https://youtube.com/c/MAHASpardha youtube चॅनेल वर उध्या ठीक 12 वाजता.
Presented by - लिपिक टंकलेखक, मंत्रालय, मुंबई

नोट: video मध्ये जी माहिती तुम्हाला मिळेल तशी माहिती इतर कोठेही मिळणार नाही. %

जॉईन करा
@maha_spardha

Clerk mains 2021 ज्यांनी focus केले असेल त्यांनी अजून जोर लावा.

#subscribe
350 viewsMAHA Spardha, 13:26
ओपन / कमेंट
2022-06-10 18:43:06
#JusticeForTypingCertificateCandidates
या मोहिमेनंतर आपल्याला न्याय मिळेल का?
Anonymous Poll
68%
होय आता 2021 पासूनच 100%
36%
आता नाही; पण 2022 पासून नक्की
478 voters406 viewsMAHA Spardha, 15:43
ओपन / कमेंट
2022-06-08 14:09:01
644 viewsनानासाहेब बनगर, 11:09
ओपन / कमेंट
2022-06-07 12:10:15 आगामी काळात आयोजित केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमधून महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील वैध मापनशास्त्र विभागातील निरीक्षक, गट ब (राजपत्रित) संवर्गाची पदे भरण्यात येतील.


पात्रता : Mechanical or Electrical or Electronics or Computer Engineering or B.sc.(Physics)

जॉईन करा @maha_spardha
697 viewsMAHA Spardha, 09:10
ओपन / कमेंट
2022-06-04 12:36:52

@maha_spardha
27 viewsMAHA Spardha, 09:36
ओपन / कमेंट
2022-06-04 09:10:53 स्वतःच्या भवितव्यासाठी आजच्या दिवसातील काही वेळ या tweeter मोहिमेसाठी द्या.


टायपिंग नसले तरी आपल्या मित्रांना सहकार्य करा आजच्या दिवस
#JusticeForTypingCertificateCandidates

ही शेवटची संधी असेल, यानंतर ट्विटर मोहीम राबविण्यात येणार नाही. कारण तोपर्यंत निकाल लागलेला असेल.

नंतर आयोगावर चिडण्यापेक्षा आजच शांत राहून आयोगाकडे विनंती करा.

Tweet मध्ये आयोगाला किंवा इतरांना काहीही वाईट बोलू नका.
93 viewsMAHA Spardha, 06:10
ओपन / कमेंट
2022-06-04 09:10:53 ■ @Maha_spardha
■ Combine Exam 2022 by kiran jadhav sir
■ Officer Katta by Sunil jadhav sir
■ Mpsc corner
■ Mpsc अधिकारी &Other channels
■ Pdf Katta &Study katta by Ram sir
■ चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान by सागर सर

हे सर्व आपल्याला मदत करत आहेत, इतर अजून कोण असतील त्यांनी मदत करा.

वेळ काळ वाईट आहे, आणि हाच काळ मदतीचा आहे.
#JusticeForTypingCertificateCandidates
90 viewsMAHA Spardha, 06:10
ओपन / कमेंट
2022-06-04 09:10:53 तुम्ही केलेले tweet खालील id वर पाठवा @mahaspardha_ask
किंवा तुमच्या ओळखीच्या admin ला पाठवा म्हणजे जास्तीतजास्त उमेदवारांना like आणि retweet करता येतील
86 viewsMAHA Spardha, 06:10
ओपन / कमेंट
2022-06-04 06:47:04
142 viewsनाना बनगर, 03:47
ओपन / कमेंट