Get Mystery Box with random crypto!

🎯 फौजदार यशोमार्ग 🎯

टेलीग्राम चैनल का लोगो psigroup2021 — 🎯 फौजदार यशोमार्ग 🎯
टेलीग्राम चैनल का लोगो psigroup2021 — 🎯 फौजदार यशोमार्ग 🎯
चैनल का पता: @psigroup2021
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.43K
चैनल से विवरण

📌 स्पर्धेच्या युगातील टॉप चॅनेल ✍✍
⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण ⬇️
● दररोज चालू घडामोडी प्रश्न उत्तरे
● IMP नोट्स
● New GR
🔲 दैनिक लोकसत्ता पेपर,लोकमत पेपर
🔲 साप्ताहिक रोजगार नोकरी संदर्भ
🔲 मासिके लोकराज्य पेपर

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2022-06-23 18:26:52 Combine 2022 जाहिरात
ASO - 42
STI - 77
PSI - 603

एकूण जागा : 800

जाहिरात :-
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022

एकूण पदे:- 800
(1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
(2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे

पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022

प्रस्तुत भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
93 viewsedited  15:26
ओपन / कमेंट
2022-06-23 09:09:02 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस विशेष
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
ऑलिंपिक ची सुरुवात - 6 एप्रिल 1896
ऑलिंपिक चे जनक - बॅरन पियर दि कुर्बाटिन
ऑलम्पिक ची देवता - झुस
पहिली ऑलिंपिक गेम्स - अथेन्स (ग्रीक)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ची स्थापना - 23 जून 1894
ऑलिंपिक संघटनेचे मुख्यालय - लुसाने (स्वित्झर्लंड)
ऑलिंपिक समितीचे सध्याचे अध्यक्ष - थॉमस बक
भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष - नरिंदर बत्रा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
ऑलम्पिक चिन्ह - पाच गुंफलेल्या कड्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पिवळा रंग - आशिया खंड
निळा रंग - युरोप खंड
काळा रंग - आफ्रिका खंड
हिरवा रंग - ऑस्ट्रेलिया खंड
लाल रंग - अमेरिका खंड
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2020 ची ओलंपिक - टोकियो (जपान) 32 वी
2024 ची ओलंपिक - पॅरिस (फ्रान्स) 33 वी
2028 ची ओलंपिक - लॉस एंजलिस (अमेरिका) 34 वी
2032 ची ओलंपिक - ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) 35 वी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
129 views06:09
ओपन / कमेंट
2022-06-23 09:07:57
115 views06:07
ओपन / कमेंट
2022-06-23 08:04:43
द्रौपदी मुर्मु यांच्याविषयी थोडक्यात माहिती
122 views05:04
ओपन / कमेंट
2022-06-23 08:02:38 महत्वाच्या क्रांती

हरित क्रांती : अन्नधान्य उत्पादनात वाढ

धवल क्रांती : दुधाच्या उत्पादनात वाढ

श्वेताक्रांती : रेशीम उत्पादनात वाढ

नीलक्रांती : मत्स्यत्पादनात वाढ

पीतक्रांती : तेलबिया उत्पादनात वाढ

लाल क्रांती : मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

तपकिरी क्रांती : कोकोचे उत्पादन वाढवणे

गोलक्रांती : बटाटे उत्पादनात वाढ

क्रांती : मधाचे उत्पादन

रजत धागा क्रांती : अंडे उत्पादन

गुलाबी क्रांती : कांदा उत्पादन
125 views05:02
ओपन / कमेंट