Get Mystery Box with random crypto!

🎯 फौजदार यशोमार्ग 🎯

टेलीग्राम चैनल का लोगो psigroup2021 — 🎯 फौजदार यशोमार्ग 🎯
टेलीग्राम चैनल का लोगो psigroup2021 — 🎯 फौजदार यशोमार्ग 🎯
चैनल का पता: @psigroup2021
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.43K
चैनल से विवरण

📌 स्पर्धेच्या युगातील टॉप चॅनेल ✍✍
⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण ⬇️
● दररोज चालू घडामोडी प्रश्न उत्तरे
● IMP नोट्स
● New GR
🔲 दैनिक लोकसत्ता पेपर,लोकमत पेपर
🔲 साप्ताहिक रोजगार नोकरी संदर्भ
🔲 मासिके लोकराज्य पेपर

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 31

2021-08-15 06:24:19 144 जणांना शौर्य पुरस्कार.

अशोक चक्र पुरस्कार -बाबू राम सहायक पोलीस उपनिरीक्षक.

कीर्ती चक्र पुरस्कार -कॉनस्टेबल अल्ताफ हुसेन (मरणोस्तर )

शौर्य पुरस्कार -सहबाज अहमद(मरणोस्तर )

स्वातंत्र्य दिवस थीम -राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम.
58 views03:24
ओपन / कमेंट
2021-08-14 19:30:00 देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र केरळमध्ये

तिरुअनंतपुरम : ड्रोनच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झालेला असताना केरळ पोलिसांचे ‘ड्रोन फोरेन्सिक प्रयोगशाळा व संशोधन केंद्र’ येथे शुक्रवारपासून सुरू झाले आहे.
पाकिस्तानने अलीकडेच जम्मूत केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे हे केंद्र ड्रोन प्रकरणांमधील तपासात सहायक ठरू शकणार आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, मानवरहित ड्रोनचे इतर सकारात्मक वापर आहेत, त्याचाही अभ्यास यात केला जाणार आहे.
मुख्यमंत्री पिनारायी विजयन म्हणाले की, देशविरोधी शक्ती ड्रोनचा वापर करीत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यातून तस्करी, हेरगिरी व दहशतवाद हे मोठे धोके आहेत. पोलिसांसह सर्वच सुरक्षा दलांना हे ड्रोन आव्हान बनले आहेत. केरळ पोलिसांची आता ड्रोन हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये तपासात मदत होऊ शकणार आहे. बेकायदेशीर ड्रोन विमाने ओळखणे हाच केवळ नवीन संस्थेचा उद्देश असून ड्रोनची निर्मितीही केली जाणार आहे. दैनंदिन पोलीस गस्तीसाठीही ही नवी सुविधा वापरली जाणार असल्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे.
158 views16:30
ओपन / कमेंट