Get Mystery Box with random crypto!

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्प | 🎯 फौजदार यशोमार्ग 🎯

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस विशेष
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
ऑलिंपिक ची सुरुवात - 6 एप्रिल 1896
ऑलिंपिक चे जनक - बॅरन पियर दि कुर्बाटिन
ऑलम्पिक ची देवता - झुस
पहिली ऑलिंपिक गेम्स - अथेन्स (ग्रीक)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ची स्थापना - 23 जून 1894
ऑलिंपिक संघटनेचे मुख्यालय - लुसाने (स्वित्झर्लंड)
ऑलिंपिक समितीचे सध्याचे अध्यक्ष - थॉमस बक
भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष - नरिंदर बत्रा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
ऑलम्पिक चिन्ह - पाच गुंफलेल्या कड्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पिवळा रंग - आशिया खंड
निळा रंग - युरोप खंड
काळा रंग - आफ्रिका खंड
हिरवा रंग - ऑस्ट्रेलिया खंड
लाल रंग - अमेरिका खंड
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2020 ची ओलंपिक - टोकियो (जपान) 32 वी
2024 ची ओलंपिक - पॅरिस (फ्रान्स) 33 वी
2028 ची ओलंपिक - लॉस एंजलिस (अमेरिका) 34 वी
2032 ची ओलंपिक - ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) 35 वी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━