Get Mystery Box with random crypto!

🎯 फौजदार यशोमार्ग 🎯

टेलीग्राम चैनल का लोगो psigroup2021 — 🎯 फौजदार यशोमार्ग 🎯
टेलीग्राम चैनल का लोगो psigroup2021 — 🎯 फौजदार यशोमार्ग 🎯
चैनल का पता: @psigroup2021
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.43K
चैनल से विवरण

📌 स्पर्धेच्या युगातील टॉप चॅनेल ✍✍
⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण ⬇️
● दररोज चालू घडामोडी प्रश्न उत्तरे
● IMP नोट्स
● New GR
🔲 दैनिक लोकसत्ता पेपर,लोकमत पेपर
🔲 साप्ताहिक रोजगार नोकरी संदर्भ
🔲 मासिके लोकराज्य पेपर

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 7

2022-06-19 11:30:19 आज 19 जून 2022 रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर झालेला
134 viewsedited  08:30
ओपन / कमेंट
2022-06-18 13:49:48 १८ जून २०२२ चालू घडामोडी

1). सन 2022 मध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे बालकामगार निर्मूलन सप्ताह कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 12 ते 20 जून

२). अलीकडेच कोणत्या देशाच्या रबाब फातिमा यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंडर-सेक्रेटरी-जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - बांगलादेश

३). कोणत्या देशाने अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बहुभाषिकतेचा ठराव मांडला आहे?
उत्तर - अंडोरा

4). BIMSTEC तंत्रज्ञान हस्तांतरण सुविधा कोठे स्थापित केली जाईल?
उत्तर - कोलंबो, श्रीलंका

५). SIPRI इयरबुक 2022 च्या अहवालानुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत?
उत्तर - रशिया

६). अलीकडेच दीव येथे झालेल्या 25 व्या पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले?
उत्तर - केंद्रीय गृहमंत्री

7) नुकतीच चर्चेत असलेली ब्लू होमलँड डॉक्ट्रीन कोणत्या देशाशी संबंधित आहे?
उत्तर - तुर्की

8). आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर - १३ जून
229 views10:49
ओपन / कमेंट
2022-06-18 11:42:28
महाराष्ट्र पोलीस भरतीची वरील कागदपत्रे
आत्ताच तयार ठेवा
231 views08:42
ओपन / कमेंट
2022-06-17 12:46:52
टायपिंग परीक्षा 2022 वेळापत्रक
283 views09:46
ओपन / कमेंट
2022-06-16 13:19:35
इ.१० वी चा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होइल खालील लिंकवर

1) http://sscresult.mkcl.org

2) http://mahresult.nic.in

3) https://ssc.mahresults.org.in
150 viewsedited  10:19
ओपन / कमेंट