Get Mystery Box with random crypto!

MPSC Science

टेलीग्राम चैनल का लोगो mpscscience — MPSC Science M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscscience — MPSC Science
चैनल का पता: @mpscscience
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 75.52K
चैनल से विवरण

Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 214

2021-02-14 14:19:33 २) मुकुलायन (Budding):

बहुपेशीय सजीवांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर गोलाकार फुगीर रचना तयार होते त्यास मुकुल असे म्हणतात.

त्यात वाढ होऊन विकसित सजीव तयार होतो जेव्हा त्या सजीवामध्ये स्वतःचे पोषण करण्याची क्षमता निर्माण होते, तेव्हा तो मूळ सजीवापासून वेगळा होतो यास मुकूलायन असे म्हणतात

. उदा. हायड्रा
7.2K views11:19
ओपन / कमेंट
2021-02-14 14:18:58 अलैंगिक प्रजननाचे प्रकार:

१) विखंडन (Fission): ज्या पद्धतीमध्ये एक सजीव पेशींचे दोन किंवा अधिक सामान भागात विभाजन होते. त्यास विखंडन असे म्हणतात.

दोन सामान भागात विभाजन झाल्यास त्या क्रियेला द्विविखंडन (Binary Fission) आणि अधिक भागात विभाजन झाल्यास त्या बहुविखंडन (Multiple Fission) असे म्हणतात.

हि पद्धत एकपेशीय सजीवांमध्ये आढळते.

उदा. द्विविखंडन – जिवाणू, पॅरामेशिअम (आडवे विखंडन), बहुविखंडन –  अमिबा, यूग्लिना (उभे विखंडन)
6.9K views11:18
ओपन / कमेंट
2021-02-14 14:17:44 अलैंगिक प्रजनन (Asexual Reproduction):

जे प्रजनन युग्मकांशीवाय घडून येते त्या प्रजननास अलैंगिक प्रजनन असे म्हणतात.

या पध्द्तीत फक्त एका जनुकापासून गुणसूत्री विभाजनाने नवीन सजीवाची निर्मिती होते.

हे प्रजनन दोन भिन्न युग्मक पेशींच्या संयोगाशिवाय घडून येते त्यामुळे नवजात पेशी तंतोतंत मूळ पेशीसारखी असते.


6.8K viewsedited  11:17
ओपन / कमेंट
2021-02-14 14:17:06
6.8K views11:17
ओपन / कमेंट
2021-02-14 14:16:39 प्रजनन

प्रत्येक सजीव स्वतः सारख्याच नवीन सजीवाची निर्मिती करतात या क्रियेलाच प्रजनन असे म्हणतात.

यातील मूलभूत क्रिया म्हणजे DNA ची प्रत तयार करणे होये.

या DNA च्या प्रती तयार होत असताना नेहमी काही सूक्ष्म बदल/ परिवर्तन घडून येते. त्यामुळे DNA च्या प्रति मूळ DNA  सारख्या असतात. परंतु मूळ DNA शी जुळणाऱ्या नसतात.
6.8K views11:16
ओपन / कमेंट
2021-02-14 14:12:20
6.8K views11:12
ओपन / कमेंट
2021-02-14 14:12:15
5.5K views11:12
ओपन / कमेंट
2021-02-14 14:12:11
5.5K views11:12
ओपन / कमेंट
2021-02-14 14:12:08
5.2K views11:12
ओपन / कमेंट
2021-02-14 14:11:57
5.2K views11:11
ओपन / कमेंट