Get Mystery Box with random crypto!

अलैंगिक प्रजननाचे प्रकार: १) विखंडन (Fission): ज्या पद्धती | MPSC Science

अलैंगिक प्रजननाचे प्रकार:

१) विखंडन (Fission): ज्या पद्धतीमध्ये एक सजीव पेशींचे दोन किंवा अधिक सामान भागात विभाजन होते. त्यास विखंडन असे म्हणतात.

दोन सामान भागात विभाजन झाल्यास त्या क्रियेला द्विविखंडन (Binary Fission) आणि अधिक भागात विभाजन झाल्यास त्या बहुविखंडन (Multiple Fission) असे म्हणतात.

हि पद्धत एकपेशीय सजीवांमध्ये आढळते.

उदा. द्विविखंडन – जिवाणू, पॅरामेशिअम (आडवे विखंडन), बहुविखंडन –  अमिबा, यूग्लिना (उभे विखंडन)