Get Mystery Box with random crypto!

२) मुकुलायन (Budding): बहुपेशीय सजीवांची पूर्ण वाढ झाल्यानंत | MPSC Science

२) मुकुलायन (Budding):

बहुपेशीय सजीवांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर गोलाकार फुगीर रचना तयार होते त्यास मुकुल असे म्हणतात.

त्यात वाढ होऊन विकसित सजीव तयार होतो जेव्हा त्या सजीवामध्ये स्वतःचे पोषण करण्याची क्षमता निर्माण होते, तेव्हा तो मूळ सजीवापासून वेगळा होतो यास मुकूलायन असे म्हणतात

. उदा. हायड्रा