Get Mystery Box with random crypto!

३) खंडीभवन (Fragmentation): काही बहुपेशीय सजीवांचे अनेक लहान | MPSC Science

३) खंडीभवन (Fragmentation):

काही बहुपेशीय सजीवांचे अनेक लहान तंतुमय खंडात रूपांतर होते

. पाणी व पोषद्रव्ये योग्य प्रमाणात मिळाल्यावर त्यांची वाढ होऊन नवीन सजीव तयार होतात या पद्धतीला खंडीभवन असे म्हणतात.

उदा स्पायरोगायरा