४) पुनरुदभवन / पुनर्जनन (Regeneration): काही बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या भागापासून ते पूर्ण शरीर तयार करतात यालाच पुनरुदभवन असे म्हणतात. उदा. प्लेनेरिया, लिव्हरफ्ल्यूक 8.4K views11:20