Get Mystery Box with random crypto!

MPSC Science

टेलीग्राम चैनल का लोगो mpscscience — MPSC Science M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscscience — MPSC Science
चैनल का पता: @mpscscience
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 75.31K
चैनल से विवरण

Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 211

2021-02-19 10:26:03 प्राण्यांतील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Animals):

काही प्राण्यांमध्ये नार आणि माधुरी ग्रंथी एकत्र असतात त्यांना उभयलिंगी प्राणी (Hermaphrodites) असे म्हणतात. उदा. लिव्हरफ्ल्यूक, हायड्रा, गांडूळ

काही प्राण्यांमध्ये नार आणि मढी ग्रंथी भिन्न सजीवांमध्ये असतात त्यांना एकलिंगी प्राणी (Unisexual Animals) असे म्हणतात.

उदा. मानव, गुरे, कुत्रा, बेडूक, मासे, सॅप, पक्षी, पाल

प्राण्यांमधील प्रजनन प्रक्रियेसाठी ते अंडी घालतात किंवा पिल्लांना जन्म देतात या आधारे त्यांचे वर्गीकरण तीन गटात केले जाते.
8.1K views07:26
ओपन / कमेंट
2021-02-19 10:25:22 परागीभवन (Pollination) :

परागकोशातील परागकणांचे स्त्रीकेसरच्या कुक्षीवर (Stigma) होणाऱ्या स्थानांतरणाला परागीभवन असे म्हणतात. हे परागीभवन पक्षी, कीटक, हवा, पाणी इत्यादी माध्यमातून घडून येते.
7.8K views07:25
ओपन / कमेंट
2021-02-19 10:25:02 वनस्पतीतील लैंगिक प्रजनन:

फुल हे वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचा मुख्य कार्यात्मक घटक आहे. फुलांच्या रचना विविध आकाराच्या असतात म्हणून त्यास असमान फुल (Zygomorphic) म्हणतात.

फुलातील विविध रचना प्रजनन प्रक्रियेत भाग घेतात.

वनस्पतींमध्ये फुलांच्या विविध भागांच्या साहाय्याने लैंगिक प्रजननाची क्रिया खालील पध्द्तीने पूर्ण होते.

युग्मक निर्मिती (Gamate Formation):

पुंकेसरमधील परागकोशामध्ये परागकणांची निर्मिती होते व त्यांच्या पासून पुंयुग्मक तयार होतात.

परिपकव झाल्यानंतर परागकोश फुटतो व त्यातील परागकण बाहेर पडतात.

स्त्रीकेसरमधील अंडाशयात अनेक बीजांडे तयार होतात आणि प्रत्येक बीजांडाचे रूपांतर अंडपेशींमध्ये होते.
8.1K views07:25
ओपन / कमेंट
2021-02-19 10:24:10 लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction):

जे प्रजनन युग्मकांच्या साहाय्याने घडून येते, त्यास लैंगिक प्रजनन असे म्हणतात, लैंगिक प्रजनन पध्द्तीत दोन युग्मक पेशींचा समावेश होतो.

नर युग्मक (Male Gamete)

मादी युग्मक (Female Gamete) असे म्हणतात.
8.8K views07:24
ओपन / कमेंट
2021-02-19 10:23:26 अर्धगुणसूत्री विभाजन (Meiosis):

हे विभाजन फक्त प्रजनन पेशींमध्ये घडून येते.

यामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. या विभाजनामुळेच युग्मके तयार होतात.
8.8K views07:23
ओपन / कमेंट
2021-02-19 10:22:59 गुणसूत्री विभाजन (Mitosis) :

हा सजीवातील पेशी विभाजनाचा प्रकार असून त्यामुळे सजीवांची वाढ व विकास होतो.

गुणसूत्री विभाजन फक्त कायिक पेशींमध्ये (Somatic Cells) घडून येते.

कायिक पेशी म्हणजे आपल्या शरीरातील प्रजनन पेशी व्यतिरिक्त सर्व सामान्य पेशी होय.
8.8K views07:22
ओपन / कमेंट
2021-02-17 19:13:05
11.2K views16:13
ओपन / कमेंट
2021-02-17 19:13:00
इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपणांचे अर्थकारण

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर खर्चात उपग्रह प्रक्षेपणासाठी जगभर ओळखली जाते. स्पेस एक्ससारख्या खासगी कंपन्यांनी इस्रोसमोर आव्हान उभे केले आहे. मात्र, अजूनही त्यांना ते शक्य झालेले नाही. इस्रोच्या या किफायतशीर व्यवसायावर एक दृष्टिक्षेप टाकुयात या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...
9.5K views16:13
ओपन / कमेंट
2021-02-17 19:02:11
____|| SpardhaGram ||____

राज्यसेवा पूर्व/PSI-STI-ASO पूर्व/Tax.Asst-Excise-Clerk पूर्व-मुख्य/रेल्वे परीक्षा/वनसेवा/अभियांत्रिकी सेवा/इतर सरळसेवा

फक्त संपूर्ण जीवशास्त्र
(प्राणिशास्त्र-वनस्पतीशास्त्र-आरोग्यशास्त्र)

31% Off

मार्गदर्शक: जितेंद्र रसाळ सर

माफक फी

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
रसाळ सर: 7666849775

जॉईन करा @SpardhaGram
7.7K views16:02
ओपन / कमेंट
2021-02-17 19:02:11
____|| SpardhaGram ||____

राज्यसेवा पूर्व/PSI-STI-ASO पूर्व/Tax.Asst-Excise-Clerk पूर्व-मुख्य/रेल्वे परीक्षा/वनसेवा/अभियांत्रिकी सेवा/इतर सरळसेवा

फक्त संपूर्ण भौतिक-रसायनशास्त्र

31% Off

मार्गदर्शक: जितेंद्र रसाळ सर

माफक फी

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
रसाळ सर: 7666849775

जॉईन करा @SpardhaGram
6.9K views16:02
ओपन / कमेंट