Get Mystery Box with random crypto!

MPSC Grow Together

टेलीग्राम चैनल का लोगो mpscgrowtogether — MPSC Grow Together M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscgrowtogether — MPSC Grow Together
चैनल का पता: @mpscgrowtogether
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 10.82K
चैनल से विवरण

⭕️MPSC/GROUP_B/C/TCS/IBPS सरळसेवा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयाचे बॅचास/नोट्स/चालू घडामोडी.
🔺MGT TEAM :
👉 येमाजी धुमाळ (CO,DSLR)
👉 दीपक भराट (CO,DSLR)
👉 सागर शेलार (DYSP EXCISE)
👉 रोहित शिंदे (BDO)
👉 ज्ञानेश्वर बांगर (15 मुख्य)

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2022-06-04 17:57:55
http://on-app.in/app/home?orgCode=tuxld&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
1.9K viewsYemaji Dhumal_ASO, 14:57
ओपन / कमेंट
2022-06-03 08:58:15 #Study_with_Yemraj Hi, MGT family आपण आपल्या android app वरती राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच start करतोय. बॅचची विषयी माहिती:- 21 Aug exam वरती पूर्ण फोकस. सर्व GS विषय शिकवले जातील. Video recording उपलब्ध 1 yr validity. Unlimited…
1.4K viewsYemaji Dhumal_ASO, 05:58
ओपन / कमेंट
2022-06-03 08:35:59 #Study_with_Yemraj

Hi, MGT family

आपण आपल्या android app वरती राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच start करतोय.

बॅचची विषयी माहिती:-
21 Aug exam वरती पूर्ण फोकस.
सर्व GS विषय शिकवले जातील.
Video recording उपलब्ध
1 yr validity.
Unlimited watching

By Yemaji Dhumal
उप अधीक्षक भूमी अभिलेख
राज्यसेवा 2020 Rank 38th
सहा. कक्ष अधिकारी
4 राज्यसेवा मुख्य (३ मुलाखती)
कर निर्धारण अधिकारी
सहा. गुप्तवार्ता अधिकारी (rank २)

massage -
@DSLR_yemajidhumal

क्लास रोज live होईल...app वरती
@6:30 AM (morning)

लवकर join करा....

Batch lin
https://tuxld.courses.store/203749?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
4.5K viewsYemaji Dhumal_ASO, 05:35
ओपन / कमेंट
2022-06-02 17:34:26 #Study_with_Yemraj

नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो,

ज्याचा खुप कमी मार्क्सनी रिझल्ट गेला त्यानी अजिबात tension घेऊ नका. पुढे exam आहे आणि तुम्हे त्या मध्ये 100% पास होणारं आहात, हे मनात बाळगून study करा.

" आशा ही निराशेची बहीण आहे"
त्या मुळे लाईफ मध्ये यश अपयश येत राहतात... त्याला पार करूं जायचं असतं...

Mpsc तो पर्यंत आपण पास होऊ शकत नाहि जो पर्यंत आपण यश अपयश पचवू शकत नाहि.

आज दिवस आराम करा... उद्या पासुन pass झालो आहे त्या प्रमाणे study करा...next exam तुमचीच आहे...

आपला
Yemaji Dhumal
2016 STI pre 1 marks ने गेला
2017 PSI Final selection 1
marks ने गेलं
2018 राज्यसेवा final selection 10
marks ने गेला.
2019 राज्यसेवा final selection 2
marks ने गेलं....


आज
उप अधीक्षक भूमी अभिलेख 2020 राज्यसेवा
ASO ( 2019)
कर निर्धारण अधिकारी 2019
सहा. गुप्ता वार्त अधिकारी (2019)

Massage
@DSLR_yemajidhumal
4.9K viewsYemaji Dhumal_ASO, edited  14:34
ओपन / कमेंट
2022-06-02 08:32:03

1.7K viewsYemaji Dhumal_ASO, 05:32
ओपन / कमेंट
2022-06-02 08:31:36

1.7K viewsYemaji Dhumal_ASO, 05:31
ओपन / कमेंट
2022-06-02 08:17:28 #Study_with_Yemraj #notes

राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच

Class Notes ( sample)

Topic :- पर्यावरण मुलभूत संकल्पना

Join @mpscgrowtogether

Batch ॲप वरती उपलब्ध आहे .
Link
https://tuxld.courses.store/203749?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
5.5K viewsYemaji Dhumal_ASO, 05:17
ओपन / कमेंट
2022-06-02 07:10:41 #Study_with_Yemraj

मला एका मित्राने विचारलेला प्रश्न

Q. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कोणते Explanation चे बुक वाचू?????

उत्तर :- माझा प्रती प्रश्न आहे त्यांना,
exam कोणाला द्यायची आहे, तुम्हाला की जे exaplnation book लिहतात त्यांना.

याचं उत्तर जर तुम्हाला exam दयायची असेल तर मग स्वतः exam ला समजून घ्या. आपण student कडून सगळे exam paper explanation करून होणारं नाहीत पण जी exam तुम्ही देणार आहात त्या exam चे पेपर तूम्ही स्वतः वाचा, विचार करा की हा प्रश्न सोडवताना काय काय आठवलं पाहिजे.... मी जर त्या topic वरती प्रश्न काढायला घेतलं तर काय प्रश्न काढेन.....


Exam hall मध्ये आपल्याला प्रश्न समजून उत्तर देने आहे, त्या मुळे आयोगाचे प्रश्न सुध्दा तूम्ही समजून घेतले पाहिजे.

हे माझा मत आहे...

आपला
Yemaji Dhumal
उप अधीक्षक भूमी अभिलेख 2020
सहा. कक्ष अधिकारी ( ASO)
कर निर्धारण अधिकारी
सहा. गुप्त वार्ता अधिकारी

@mpscgrowtogether
Join channel
5.4K viewsYemaji Dhumal_ASO, edited  04:10
ओपन / कमेंट
2022-06-01 10:32:23
#feedback

राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच

Student feedback

Must read
993 viewsYemaji Dhumal_ASO, edited  07:32
ओपन / कमेंट
2022-06-01 06:19:35
हा माझा छोटा आनंदाचा क्षण...

तुमच्याशी voics chat, video, lecture स्वरुपात संवाद साधत राहिलो आणि त्याचा मला मुलाखती मध्ये खूखूप फायफा झाला . त्या बद्दल MGT ( MPSC Grow Together) परिवाराचे खूखूप मनापासून आभार

आपण दिलेल्या शुभेच्छा मी मनापासून स्वीकार करून आणखीन एकदा आपले आभार प्रकट करतो


आपला
Yemaji Dhumal
निवड :- उप अधीक्षक भूमी अभिलेख
या पूर्वी
ASO
taxation and administration officer
SID (२ND)
1.3K viewsYemaji Dhumal_ASO, 03:19
ओपन / कमेंट