Get Mystery Box with random crypto!

MPSC Grow Together

टेलीग्राम चैनल का लोगो mpscgrowtogether — MPSC Grow Together M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscgrowtogether — MPSC Grow Together
चैनल का पता: @mpscgrowtogether
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 10.82K
चैनल से विवरण

⭕️MPSC/GROUP_B/C/TCS/IBPS सरळसेवा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयाचे बॅचास/नोट्स/चालू घडामोडी.
🔺MGT TEAM :
👉 येमाजी धुमाळ (CO,DSLR)
👉 दीपक भराट (CO,DSLR)
👉 सागर शेलार (DYSP EXCISE)
👉 रोहित शिंदे (BDO)
👉 ज्ञानेश्वर बांगर (15 मुख्य)

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2022-06-09 07:13:10
#Study_with_Yemraj #book

"लोकतंत्र के स्वर " पुस्तक.
मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मागील ४ वर्षातील भाषणाचा संग्रह आहे.

@mpscgrowtogether
5.2K viewsYemaji Dhumal_ASO, 04:13
ओपन / कमेंट
2022-06-09 06:16:14
#Study_with_Yemraj

CDS पद का निर्माण करण्यात आले.
त्याची कार्य.... वाचुन घ्या.
@mpscgrowtogether ......
1.9K viewsYemaji Dhumal_ASO, edited  03:16
ओपन / कमेंट
2022-06-09 06:13:24
Q. CDS. जनरल विपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात कोणत्या दिवशी निधन झाले.
Anonymous Quiz
17%
8 नोव्हेंबर 2021
50%
8 डिसेबर 2021
22%
26 नोव्हेंबर 2021
12%
26 डिसेंबर 2021
1.8K voters5.1K viewsYemaji Dhumal_ASO, 03:13
ओपन / कमेंट
2022-06-08 18:59:27 #Study_with_Yemraj राज्यसेवा पूर्व बॅच Hi, MGT family आपण आपल्या android app वरती राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच start करतोय. बॅचची विषयी माहिती:- 21 Aug exam वरती पूर्ण फोकस. सर्व GS विषय शिकवले जातील. Video recording उपलब्ध …
1.9K viewsYemaji Dhumal_ASO, 15:59
ओपन / कमेंट
2022-06-08 15:47:18
#Study_with_Yemraj

सन 2022-23 खरीप पिकांसाठी MSP जाहीर.
2.0K viewsYemaji Dhumal_ASO, 12:47
ओपन / कमेंट
2022-06-08 05:23:13 #Study_with_Yemraj #notes

राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच

Class Notes ( sample)

Topic :- Economic मुलभूत संकल्पना

Join @mpscgrowtogether

Batch ॲप वरती उपलब्ध आहे .
Link
https://tuxld.courses.store/203749?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
5.9K viewsYemaji Dhumal_ASO, 02:23
ओपन / कमेंट
2022-06-06 17:05:59
Q. Syngas ( सिन गॅस) कोणत्या घटकांपासून बनतो.
Anonymous Quiz
12%
Silver च्या ज्वलणापासून
29%
मिथेनवायूचे दुसरे नाव आहे.
49%
कोळशाच्या gasification पासुन तयार
11%
कोणत्याही वायूचे gasification पासुन तयार
449 voters1.1K viewsYemaji Dhumal_ASO, 14:05
ओपन / कमेंट
2022-06-06 16:53:29
Q. अयोग्य विधान निवडा.
Anonymous Quiz
7%
भारतातली पहिल्या दोन रामसर स्थळापैकी एक चिलिका सरोवर आहे.
16%
2022 मध्ये या यादीत समावेश केलेल्या दोन स्थालापैकी एक बखिडा, उत्तर प्रदेश मधील आहे
66%
महाराष्ट्रातील तीन स्थळे रामसर यादीत आहेतः
10%
भारतातली सर्वात मोठे रामासर स्थळ सुंदरबन आहे.
367 voters1.2K viewsYemaji Dhumal_ASO, 13:53
ओपन / कमेंट
2022-06-06 16:31:44
Q. 'वन विहार राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे
Anonymous Quiz
16%
राजस्थान
31%
गुजरात
16%
केरळ
37%
मध्य प्रदेश
485 voters1.2K viewsYemaji Dhumal_ASO, 13:31
ओपन / कमेंट
2022-06-06 07:59:28 #environment

प्रदूषणवाढीचे घटक

औष्णिक वीज केंद्र ही प्रदूषणवाढीसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरली आहेत. त्यातून उत्सर्जित होणारे सल्फर, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड हे वायू पर्यावरणाला सर्वाधिक नुकसान करणारे आहेत.
त्यापाठोपाठ वाहने आणि धुलीकणांचे वाढलेले प्रदूषण धोक्यात भर घालत आहेत.
कार्बन उत्सर्जन ४२५च्या पुढे गेले आहे.

असे होतील दुष्परिणाम

गुजरात, राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी मान्सूनी वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे ४७ अंशापर्यंत गेलेले तापमान २०५०पर्यंत ५० अंशापर्यंत वाढणे निश्चित आहे. असे झाले तर त्याचे दुष्परिणाम भयावह असतील, जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण वाढेल, ज्वलनशील पदार्थांच्या उद्योगात आगी लागतील, तीव्र तापमानामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढेल, ढगफुटी, महापुराचे संकट ओढवेल, शेती नष्ट होईल, रोगराई वाढेल आणि जनजीवन विस्कळीत होऊन अर्थव्यवस्था धोक्यात येईल, अशी भीती आहे.

@mpscgrowtogether
1.5K viewsYemaji Dhumal_ASO, 04:59
ओपन / कमेंट