Get Mystery Box with random crypto!

MPSC Grow Together

टेलीग्राम चैनल का लोगो mpscgrowtogether — MPSC Grow Together M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscgrowtogether — MPSC Grow Together
चैनल का पता: @mpscgrowtogether
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 10.82K
चैनल से विवरण

⭕️MPSC/GROUP_B/C/TCS/IBPS सरळसेवा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयाचे बॅचास/नोट्स/चालू घडामोडी.
🔺MGT TEAM :
👉 येमाजी धुमाळ (CO,DSLR)
👉 दीपक भराट (CO,DSLR)
👉 सागर शेलार (DYSP EXCISE)
👉 रोहित शिंदे (BDO)
👉 ज्ञानेश्वर बांगर (15 मुख्य)

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2022-05-26 16:20:35
Q. सागर जलाची सरासरी क्षारता किती असते
Anonymous Quiz
4%
30%
41%
33%
50%
33-37%
5%
40%
491 voters1.3K viewsYemaji Dhumal_ASO, 13:20
ओपन / कमेंट
2022-05-26 07:06:27
Q. छत्रपती शिवाजी महाराज याच्याशी संबंधित खालील पैकी कोणती घटना योग्य नाही
Anonymous Quiz
22%
महाराजांनी रायरेश्वरा्समोर स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली.
21%
महाराजांनी पहिला गड जिंकला तो म्हणजे तोरणा.
54%
स्वराज्याची पहिली राजधानी रायगड होती
3%
महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला.
717 voters1.9K viewsYemaji Dhumal_ASO, 04:06
ओपन / कमेंट
2022-05-26 06:59:45
Q. खालील पैकी कोणत्या राज्यात माळढोक पक्षी अभयारण्य नाही.
Anonymous Quiz
23%
महाराष्ट्र
13%
गुजरात
19%
राजस्थान
46%
उत्तर प्रदेश
768 voters2.0K viewsYemaji Dhumal_ASO, 03:59
ओपन / कमेंट
2022-05-26 06:34:36
Q. A) राज्यसभेच्या निवडणुकीसाठी खुली मतदान पद्धत वापरली जाते.
B). विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धत वापरली जाते.
Anonymous Quiz
18%
फक्त A योग्य
26%
फक्त B योग्य
41%
दोन्ही योग्य
15%
दोन्ही अयोग्य
697 voters2.0K viewsYemaji Dhumal_ASO, 03:34
ओपन / कमेंट
2022-05-26 06:27:48 #Study_with_Yemraj #notes

राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच

Class Notes

Topic :- World important physical and political map.

Join @mpscgrowtogether

Batch ॲप वरती उपलब्ध आहे
Link
https://tuxld.courses.store/203749?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
2.0K viewsYemaji Dhumal_ASO, 03:27
ओपन / कमेंट
2022-05-25 07:39:26
Q. राज्यपाल यांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करतो?
Anonymous Quiz
49%
विधानसभा अध्यक्ष
11%
विधान परिषद सभापती
18%
विभाग भवन सचिव
22%
महाधिवक्ता
915 voters1.7K viewsYemaji Dhumal_ASO, 04:39
ओपन / कमेंट
2022-05-25 07:03:13 #Study_with_Yemraj #notes

राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच

Class Notes

Topic :- भूकवचावर कार्य करणाऱ्या बहिर्गत शक्ती ( नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटा)

Join @mpscgrowtogether

Batch ॲप वरती उपलब्ध आहे
Link
https://tuxld.courses.store/203749?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
2.0K viewsYemaji Dhumal_ASO, 04:03
ओपन / कमेंट
2022-05-25 06:18:35

770 viewsYemaji Dhumal_ASO, 03:18
ओपन / कमेंट
2022-05-24 16:51:04
Q. महाराष्ट्र विधान परिषदेत किती जागा या शिक्षक मतदार संघातून निवडणूक येतात ?
Anonymous Quiz
6%
A) 7
65%
B) 1/12
22%
C) 1/6
8%
A & B
1.3K voters3.4K viewsYemaji Dhumal_ASO, 13:51
ओपन / कमेंट
2022-05-24 13:05:06 आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच ला आपण देत असलेला प्रतिसाद पाहता. आत्ता खरंच वाटत आहे, की आपला माझ्यावर विश्वास वाढत चालला आहे
यामुळे वेळात वेळ काढून तुमच्याशी संवाद ( लेक्चरच्या माध्यमातून) साधण्याची संधी मला मिळते आहे.

खरंच या बदल आपले आभार

आपला,
Yemaji Dhumal.
1.2K viewsYemaji Dhumal_ASO, 10:05
ओपन / कमेंट