Get Mystery Box with random crypto!

#Study_with_Yemraj मला एका मित्राने विचारलेला प्रश्न Q. र | MPSC Grow Together

#Study_with_Yemraj

मला एका मित्राने विचारलेला प्रश्न

Q. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कोणते Explanation चे बुक वाचू?????

उत्तर :- माझा प्रती प्रश्न आहे त्यांना,
exam कोणाला द्यायची आहे, तुम्हाला की जे exaplnation book लिहतात त्यांना.

याचं उत्तर जर तुम्हाला exam दयायची असेल तर मग स्वतः exam ला समजून घ्या. आपण student कडून सगळे exam paper explanation करून होणारं नाहीत पण जी exam तुम्ही देणार आहात त्या exam चे पेपर तूम्ही स्वतः वाचा, विचार करा की हा प्रश्न सोडवताना काय काय आठवलं पाहिजे.... मी जर त्या topic वरती प्रश्न काढायला घेतलं तर काय प्रश्न काढेन.....


Exam hall मध्ये आपल्याला प्रश्न समजून उत्तर देने आहे, त्या मुळे आयोगाचे प्रश्न सुध्दा तूम्ही समजून घेतले पाहिजे.

हे माझा मत आहे...

आपला
Yemaji Dhumal
उप अधीक्षक भूमी अभिलेख 2020
सहा. कक्ष अधिकारी ( ASO)
कर निर्धारण अधिकारी
सहा. गुप्त वार्ता अधिकारी

@mpscgrowtogether
Join channel