Get Mystery Box with random crypto!

MPSC Csat

टेलीग्राम चैनल का लोगो mpsccsat — MPSC Csat M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsccsat — MPSC Csat
चैनल का पता: @mpsccsat
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 28.00K
चैनल से विवरण

We help you to improve your comprehension skill, Reasoning Skill, Develope Mental Ability.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCHRD

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

2

1 stars

0

नवीनतम संदेश 7

2022-02-25 16:29:32 दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता 37 जिल्हाकेंद्रावरील 1098 उपकेंद्रावर एकूण 3,62,319 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे.

प्रस्तुत परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.3K views13:29
ओपन / कमेंट
2022-02-25 13:37:17
दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित)

महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक यांच्या आस्थापनेवरील दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

शासनाकडून प्रस्तुत संवर्गाचे सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर आयोगाकडून भरतीप्रक्रिया सुरू करणे शक्य होईल.

शासनाकडून वेळेवर मागणीपत्र प्राप्त झाल्यास प्रस्तुत संवर्गाची पदे आगामी काळात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेकरीता प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीद्वारे भरण्यात येतील.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
552 views10:37
ओपन / कमेंट
2022-02-24 10:38:59
60 मिनिटांचे Cut To Cut Solution पेपर कसा सोडवावा?

24 फेब्रुवारी दुपारी 3:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक -

1.2K views07:38
ओपन / कमेंट
2022-02-22 05:40:06
MPSC परिक्षांविषयी upto date माहितीसाठी, आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले आपले @eMPSCkatta युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा, खालील लिंक वर क्लिक करा: https://youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
76 views02:40
ओपन / कमेंट
2022-02-20 20:45:12
MPSC परिक्षांविषयी upto date माहितीसाठी, आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले आपले @eMPSCkatta युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा, खालील लिंक वर क्लिक करा: https://youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
714 views17:45
ओपन / कमेंट
2022-02-20 07:59:30
★// SpardhaGram //★

तुमच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 च्या तयारीला द्या "फायनल टच" स्पर्धाग्राम सोबत...!

वनडे मॅरथॉन रिव्हिजन लेक्चर्स

Online Batches Oneday Revision Batches

◆अंकगणित व बुद्धिमत्ता
◆भारत, महाराष्ट्र भूगोल
◆आधुनिक भारताचा इतिहास
◆संपूर्ण अर्थव्यवस्था
◆संपूर्ण राज्यव्यवस्था

माफक फी

अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम:
9604020277

जॉईन करा @SpardhaGram
1.2K views04:59
ओपन / कमेंट
2022-02-18 14:28:18 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात (क्रमांक 017/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
594 views11:28
ओपन / कमेंट
2022-02-17 15:49:18
आयोगामार्फत दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.3K views12:49
ओपन / कमेंट
2022-02-15 08:05:53
Free and Open for All Seminar

How to Qualify UPSC CSAT Paper ?
- Bhushan Dhoot

17 February I Thursdays | Time - 4 pm

Address - Dahad Institute, 2 nd floor, Indulal Complex, Opp to Ahilya Abhyasika, Near Kaka Halwai, LBS Road, Navi Peth , Pune

Details of Batch -
Math's /Reasoning / Comprehension - Complete Coverage of Syllabus
- 100 + hours exam oriented teaching , batch duration - 2 months
- Special focus on Puzzles, Seating Arrangements, Number System, Permutations and Combination, Probability, DI
- Practice of 200+ Logic based Comprehension
- only CSAT Test series - 5 papers

For Registration - 8482986398/ 7020994343

Join us @MPSCPune
267 views05:05
ओपन / कमेंट
2022-02-14 12:24:48

800 views09:24
ओपन / कमेंट