Get Mystery Box with random crypto!

MPSC Csat

टेलीग्राम चैनल का लोगो mpsccsat — MPSC Csat M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsccsat — MPSC Csat
चैनल का पता: @mpsccsat
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 28.00K
चैनल से विवरण

We help you to improve your comprehension skill, Reasoning Skill, Develope Mental Ability.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCHRD

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2022-01-27 15:48:09
Up To 50% off सेल सुरू आहे.......

★★तुम्हाला हवी असलेली पुस्तके आजच घरपोच मागावा★★

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!

www.spardhagram.com

सर्व प्रकारची स्पर्धा परीक्षा पुस्तके वाजवी किंमतीत खरेदी करण्याचे एकमेव ठिकाण...!

आजच भेट द्या : www.spardhagram.com

संपर्क क्रमांक: 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
1.3K views12:48
ओपन / कमेंट
2022-01-27 15:28:56
23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या प्रथम उत्तरतालिकेनुसार तुमचा स्कोर किती आहे?
Anonymous Poll
13%
150 पेक्षा कमी
6%
150 ते 160
6%
160 ते 170
8%
170 ते 180
10%
180 ते 190
11%
190 ते 200
12%
200 ते 210
10%
210 ते 220
24%
220 पेक्षा जास्त
24.2K voters1.5K views12:28
ओपन / कमेंट
2022-01-27 13:12:48 राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2021

GS प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.6K views10:12
ओपन / कमेंट
2022-01-27 13:12:28 राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2021

CSAT प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.6K views10:12
ओपन / कमेंट
2022-01-25 15:13:27
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक

मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी WP 571/2022 प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार याचिकाकर्त्या 86 उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी 18.00 वाजल्यापासून दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
577 views12:13
ओपन / कमेंट
2022-01-24 16:07:27 #MPSCAlerts

जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021- पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी अर्ज सादर करण्याबाबत

सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक संवर्गाकरीता अर्ज केलेल्या परंतु वयाधिक ठरल्याने पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी 18.00 वाजल्यापासून दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
517 views13:07
ओपन / कमेंट
2022-01-24 13:55:19 जाहिरात क्रमांक 01/2021 ते 29/2021, 31/2021 ते 58/2021, 62/2021 ते 105/2021 करीता दिनांक 1 मार्च 2020 ते दिनांक 17 डिसेंबर 2021 या कालावधीत विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्रस्तुत जाहिरातींना मुदतवाढ देण्यात येत आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 24 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022,23:59 वा.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.6K views10:55
ओपन / कमेंट
2022-01-24 13:42:28 जाहिरात क्रमांक 269/2021 ते 283/2021 व 001/2022 करीता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पुनर्स्थापित करण्यात आली असून प्रस्तुत जाहिरातींना अर्ज सादर करण्यास प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार मुदतवाढ देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.9K views10:42
ओपन / कमेंट
2022-01-23 15:14:08 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021

प्रश्नपत्रिका CSAT

जॉईन करा @eMPSCkatta
541 views12:14
ओपन / कमेंट
2022-01-23 14:21:21
आज रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ चा पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
928 views11:21
ओपन / कमेंट