Get Mystery Box with random crypto!

MPSC Csat

टेलीग्राम चैनल का लोगो mpsccsat — MPSC Csat M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsccsat — MPSC Csat
चैनल का पता: @mpsccsat
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 28.00K
चैनल से विवरण

We help you to improve your comprehension skill, Reasoning Skill, Develope Mental Ability.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCHRD

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2022-01-23 10:41:23 12 ते 3 मध्ये काय कराल?

आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने CSAT च्या मागील सर्व प्रश्नपत्रिकांचे (अंकगणित व बुद्धिमत्ता) विश्लेषण करण्यात आलेले आहे. 2013 पासून 2019 पर्यंतच्या सर्व परीक्षांचे विश्लेषण करण्यात आलेले आहे, एक एक करून सर्व विडियो पाहून घ्या...

CSAT 2013 -




CSAT 2014 -




CSAT 2015 -




CSAT 2016 -




CSAT 2017 -




CSAT 2018 -




CSAT 2019 -




CSAT 2020 -


1.4K views07:41
ओपन / कमेंट
2022-01-23 10:37:42 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021

प्रश्नपत्रिका GS

जॉईन करा @eMPSCkatta
1.2K views07:37
ओपन / कमेंट
2022-01-22 20:55:43
उद्या होणा-या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा

All the best..!

Regards : @eMPSCkatta
337 views17:55
ओपन / कमेंट
2022-01-21 12:42:24
आयोगामार्फत दिनांक 23 जानेवारी, 2022 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 च्या नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील एका परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.1K views09:42
ओपन / कमेंट
2022-01-21 07:37:55
----- MajhiTest -----

खास विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑफर कालावधी 17 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ऑफरचा सर्वांनी फायदा घ्या...!

संयुक्त गट - ब पूर्व परीक्षा 2022 घरपोच पोस्टल टेस्ट सिरीज

आजच बुकिंग करा आणि मिळावा 50% सूट

प्री बुकिंग ऑफर वैधता - 24 जानेवारी 2022

टेस्टची रचना - 6 Test (GS) + 6 Test (Subject Wise) = 12

प्री बुकिंग करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:

भेट द्या: https://spardhagram.com/book/combine-group-b-preliminary-test-series-2021-majhitest-com-359

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
132 views04:37
ओपन / कमेंट
2022-01-17 14:49:29 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी...

अतिसंभाव्य प्रश्नसंच 3 (अंकगणित व बुद्धिमत्ता)

YouTube Link:



जॉईन करा @SpardhaGram
2.2K views11:49
ओपन / कमेंट
2022-01-17 13:17:13
दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ ही पुढे ढकलण्यात आली नाही. यासंदर्भात काही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली माहिती चुकीची आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.9K views10:17
ओपन / कमेंट
2022-01-15 08:26:48
★ SpardhaGram ★

तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या तयारीला द्या "फायनल टच" स्पर्धाग्राम सोबत...!

वनडे मॅरथॉन रिव्हिजन लेक्चर्स

Online Batches Oneday Revision Batches

◆अंकगणित व बुद्धिमत्ता
◆आकलन व निर्णयक्षमता
◆जग, भारत, महाराष्ट्र भूगोल
◆इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक)
◆संपूर्ण अर्थव्यवस्था
◆संपूर्ण राज्यव्यवस्था

माफक फी

अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम:
9604020277

जॉईन करा @SpardhaGram
176 views05:26
ओपन / कमेंट
2022-01-14 16:24:56
आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.2K views13:24
ओपन / कमेंट
2022-01-12 07:52:26
----- MajhiTest -----

खास विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑफर कालावधी 17 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ऑफरचा सर्वांनी फायदा घ्या...!

संयुक्त गट - ब पूर्व परीक्षा 2022 घरपोच पोस्टल टेस्ट सिरीज

आजच बुकिंग करा आणि मिळावा 50% सूट

प्री बुकिंग ऑफर वैधता - 17 जानेवारी 2022

टेस्टची रचना - 6 Test (GS) + 6 Test (Subject Wise) = 12

प्री बुकिंग करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:

भेट द्या: https://spardhagram.com/book/combine-group-b-preliminary-test-series-2021-majhitest-com-359

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
518 views04:52
ओपन / कमेंट