Get Mystery Box with random crypto!

MPSC Csat

टेलीग्राम चैनल का लोगो mpsccsat — MPSC Csat M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsccsat — MPSC Csat
चैनल का पता: @mpsccsat
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 28.00K
चैनल से विवरण

We help you to improve your comprehension skill, Reasoning Skill, Develope Mental Ability.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCHRD

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2022-05-31 14:12:24 जाहिरात क्रमांक 271/2021 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 (MPSC) ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारशीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
920 views11:12
ओपन / कमेंट
2022-05-31 14:12:13 जाहिरात क्रमांक 271/2021 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 (मंत्रालय) ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारशीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
897 views11:12
ओपन / कमेंट
2022-05-19 09:50:19
MPSC : CSAT: राज्यसेवा पूर्व 2022 CSAT Qualify नक्की करायचं काय ?

19 मे सायंकाळी 6:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https

831 views06:50
ओपन / कमेंट
2022-05-18 09:45:15 राज्यसेवा पूर्व परीक्षा

Updated Syllabus

दिनांक - 17 मे 2022

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.5K views06:45
ओपन / कमेंट
2022-05-11 10:36:42 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.6K views07:36
ओपन / कमेंट
2022-05-06 13:28:51 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट - ब (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
3.4K views10:28
ओपन / कमेंट
2022-05-06 10:33:29
संयुक्त गट ब पूर्व स्पर्धा परीक्षा 2021

अंतिम उत्तरतालिका.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
3.6K views07:33
ओपन / कमेंट
2022-05-06 10:32:05 संयुक्त गट ब पूर्व स्पर्धा परीक्षा 2021

अंतिम उत्तरतालिका.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
3.3K views07:32
ओपन / कमेंट
2022-05-02 16:55:12
राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4901

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
5.5K views13:55
ओपन / कमेंट
2022-05-02 16:44:51 राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4901
4.0K views13:44
ओपन / कमेंट