Get Mystery Box with random crypto!

◼️भारतीय राज्यघटना ◼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
चैनल का पता: @mpsc_polity_imp
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 26.84K
चैनल से विवरण

भारतीय राज्यघटना टेलिग्राम मधील सर्वात best चॅनेल अभ्यासक्रम नुसार सर्व अभ्यास
Mpsc साठी सर्वात best चॅनेल
प्रश्नपत्रिका
Quiz

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 49

2021-07-31 08:34:45
गणित मार्गदर्शक, बुद्धिमत्ता मार्गदर्शक व पोलीस भरती GS वन लाइनर पुस्तक आजच घ्या ते पण घरी पोहच तिन्ही 320 पुस्तके रुपयेत घरी पोहच.

पोलीस भरती मध्ये 65 + मार्क्स मिळवून देणारी एकमेव पुस्तके प्रचंड मागणी सुरु आहेत

आवडली नाही तर पुस्तक 8 दिवसाच्या अगोदर माघारी करूं शकता.

Free Delevary

कॉल - 9561573006

WhatsApp -
https://wa.me/917387579275


458 views05:34
ओपन / कमेंट
2021-07-31 07:58:17
742 views04:58
ओपन / कमेंट
2021-07-31 07:58:04 निर्वाचित आयोगाचे कार्य

केंद्रसरकार आणि राष्ट्रपतीला निवडणूक विषयक सल्ला देणे.
लोकसेवा आणि विधानसभेच्या मतदार याद्या तयार करणे.
लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेणे.
वरील निवडणुका घेतल्यानंतर त्याचे निकाल लावणे आणि विजयी उमेदवारांची नावे जाहीर करणे.
राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह बहाल करणे.
निवडणूक चिन्हांच्या बाबतीत राजकीय पक्षांद्वारे वाद निर्माण झाल्यास तो सोडविणे.

@MPSC_polity_imp
777 views04:58
ओपन / कमेंट
2021-07-31 07:57:19 केंद्रीय निर्वाचित आयोग

घटना कलम क्र. 280 नुसार केंद्रीय निर्वाचित आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे.

स्वरूप : बहुसदस्यीय असे करण्यात आले आहे. म्हणजेच एक मुख्य आयुक्त आणि दोन आयुक्त असतील.

नेमणूक : भारताचे राष्ट्रपती करतात (मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने)

शपथ : राष्ट्रपती देतात

राजीनामा : राष्ट्रपतीकडे

कार्यकाल : अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 65 वर्ष

@MPSC_polity_imp
730 views04:57
ओपन / कमेंट
2021-07-31 07:55:41 महत्त्वाची कर्तव्ये

मतदारसंघ आखणे

मतदारयादी तयार करणे

राजकीय पक्षांना मान्यता देणे निवडणूक चिन्हे ठरवणे

उमेदवारपत्रिका तपासणे

निवडणुका पार पाडणे

उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे

@MPSC_polity_imp
724 views04:55
ओपन / कमेंट
2021-07-31 07:53:16 भारतीय निवडणूक आयोग कार्य

स्पष्ट ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(१९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.Sunil Arora हे २३ वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक आयुक्त-अशोक लवासा


@MPSC_polity_imp
797 viewsedited  04:53
ओपन / कमेंट