Get Mystery Box with random crypto!

◼️भारतीय राज्यघटना ◼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
चैनल का पता: @mpsc_polity_imp
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 26.84K
चैनल से विवरण

भारतीय राज्यघटना टेलिग्राम मधील सर्वात best चॅनेल अभ्यासक्रम नुसार सर्व अभ्यास
Mpsc साठी सर्वात best चॅनेल
प्रश्नपत्रिका
Quiz

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 46

2021-08-09 05:33:37
पोलीस भरती च्या GS (जनरल नॉलेज) विषयाला न्याय देणारे पुस्तक....

स्पेशल पोलीस भरती GS वन लाईनर प्रश्न

लेखक - प्रा. बालाजी शेजुळ
लेखक - प्रा.अरुण कुयरेवार
लेखक - प्रा.सागर बोताळजी

प्रकाशन - BAKUL Publication

स्पेशल पोलीस भरती ची तयारी करणाऱ्यांनी हे पुस्तक एकदा अवश्य अभ्यासावे

महाराष्ट्रात सर्व बुक शॉप वर उपलब्ध

पोलीस भरतीसाठी प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.
2.2K views02:33
ओपन / कमेंट
2021-08-08 08:19:58
आपले पोलीस भरती वनलाईनर पुस्तक संपले आहे.जर कोणत्या दुकानात शिल्लक असेल तर तेथून खरेदी करा.आता आपले पुस्तक पुढील महिन्यात परीक्षा झाल्यानंतर प्रिंट होऊन येणार आहे.आमच्याकडे काहीच पुस्तक शिल्लक नाहीत.दुकानदारास पुस्तक मागवण्यास सांगा ते तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतात .बकुल पब्लिकेशन
266 views05:19
ओपन / कमेंट
2021-08-08 07:27:25
@Current_Kida
320 views04:27
ओपन / कमेंट
2021-08-08 07:27:25
@Current_Kida
305 views04:27
ओपन / कमेंट
2021-08-08 07:27:25
@Current_Kida
297 views04:27
ओपन / कमेंट
2021-08-07 12:35:24
आपले पोलीस भरती वनलाईनर पुस्तक संपले आहे.जर कोणत्या दुकानात शिल्लक असेल तर तेथून खरेदी करा.आता आपले पुस्तक पुढील महिन्यात परीक्षा झाल्यानंतर प्रिंट होऊन येणार आहे.आमच्याकडे काहीच पुस्तक शिल्लक नाहीत.दुकानदारास पुस्तक मागवण्यास सांगा ते तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतात .बकुल पब्लिकेशन
1.5K views09:35
ओपन / कमेंट
2021-08-07 07:50:07
गणित मार्गदर्शक व बुद्धिमत्ता मार्गदर्शक आजच घ्या ते पण घरी पोहच दोन्ही पुस्तके 210 रुपयेत घरी पोहच.

आवडली नाही तर पुस्तक 8 दिवसाच्या अगोदर माघारी करूं शकता.

Free Delevary

कॉल - 9561573006

WhatsApp -
https://wa.me/917058302091
670 views04:50
ओपन / कमेंट
2021-08-07 04:03:10 पोलीस भरती WhatsApp ग्रुप मध्ये join होण्यासाठी

आपले नाव -

आपला जिल्हा -

आपला तालुका -

मुलींच्यासाठी वेगळा ग्रुप आहे

https://wa.me/918888176091
1.2K views01:03
ओपन / कमेंट
2021-08-06 08:46:28
928 views05:46
ओपन / कमेंट
2021-08-06 06:53:08 संरक्षण

01 ऑगस्ट 2021 पासून भारतीय हवाई दलाच्या मुख्यालयात ‘एअर ऑफिसर इन चार्ज परसोनेल’ - एअर मार्शल सूरज कुमार झा.

भारतीय हवाई दलाचा प्रकल्प, ज्याच्या अंतर्गत भारताचे हेरॉन ड्रोन इस्त्रायलच्या मदतीने सुधारीत आणि सशस्त्र केले जाणार आहेत - प्रोजेक्ट चीता.

अर्थव्यवस्था

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सरकारी व्यवसायाशी संबंधित व्यवहार सुलभ करण्यासाठी __ याला 'एजन्सी बँक' म्हणून सूचीबद्ध केले - इंडसइंड बँक.

आंतरराष्ट्रीय

9 ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या "आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षिततेची देखरेख: सागरी सुरक्षा" या विषयावर संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेचे अध्यक्ष - पंतप्रधान नरेंद्र मोदी.

संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने (UNGA) वंशभेद, असहिष्णुता, परदेशांबददल वाटणारा तिरस्कार आणि वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्ञांचा सल्ला मिळवण्यासाठी ___ स्थापन करण्यासाठी एका ठरावाला मान्यता दिली – आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच (Permanent Forum of People of African Descent).

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने ब्रिटनच्या लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीन (LSHTM) सोबत कोविड-19 याच्या उपचाराला प्रोत्साहन देण्यासाठी __ या वनस्पतीचा अभ्यास करण्यासाठी सहकार्याची घोषणा केली - अश्वगंधा.

18 व्या आंतरराष्ट्रीय मेघ आणि अवक्षेपण परिषदेचा (ICCP) आयोजक - भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे.

राष्ट्रीय

केंद्रीय सरकार 2018-19 या वर्षापासून टोमॅटो, कांदा आणि बटाटा (TOP) मूल्य साखळीच्या एकात्मिक विकासासाठी '______' योजना राबवत आहे - 'ऑपरेशन ग्रीन्स'.

केंद्रीय युवा कार्य आणि क्रिडा मंत्रालयाने भारतीय पॅरालिम्पिक दलासाठी "कर दे कमाल तू" हे विषय गीत सादर केले, जे एक ____ यांनी संगीतबद्ध आणि गायले आहे - संजीव सिंग.

सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीच्या स्मरणार्थ _ ‘परक्राम दिवस’ म्हणून घोषित केला – 23 जानेवारी.

संसदेने ‘अंतर्देशीय जहाजे विधेयक-2021’ मंजूर केले, ज्याचे उद्दीष्ट 100 वर्षांहून अधिक जुन्या ___ याला बदलणे आहे - अंतर्देशीय जहाजे विधेयक-1917.

व्यक्ती विशेष

भारतीय इंटरनेट आणि मोबाइल संघाच्या (IAMAI) फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिलच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ब्लॉकचेन अँड क्रिप्टो अॅसेट्स कौन्सिलने (BACC) __ यांना त्याच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले - गुलशन राय.

राज्य विशेष

__ सरकारने 3 ऑगस्ट 2021 रोजी 'मेगा लिफ्ट सिंचन प्रकल्पांमध्ये पिकांचे विविधीकरण कार्यक्रम' यावर एक प्रायोगिक प्रकल्प सुरू केला - ओडिशा.

__ सरकारने 'हर हिथ स्टोअर' योजना सुरू केली, ज्याचा भाग म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात किराणा दुकानांची एक साखळी उघडली जाईल जेणेकरून उत्तम दर्जाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू वाजवी किंमतीत विकल्या जातील - हरयाणा.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी '______' उपक्रमाला सुरुवात केली, जो दिल्ली सरकारला क्षेत्रातील दीर्घकालीन ध्येये साध्य करण्यात मदत करेल - 'दिल्ली@2047'.

ज्ञान-विज्ञा

_ देशामधील शास्त्रज्ञांनी माकडाच्या मेंदूची जगातील पहिली उच्च-रिझोल्यूशनची 3D प्रतिमा विकसित केली आहे, ज्यामुळे एक दिवस पार्किन्सन सारख्या रोगांवर उपचार होऊ शकतात - चीन.

सामान्य ज्ञान

अचानकमार व्याघ्र प्रकल्प – छत्तीसगड.

काली व्याघ्र प्रकल्प - कर्नाटक.

संजय धुबरी व्याघ्र प्रकल्प - मध्यप्रदेश.

मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प - तामिळनाडू.

नागरहोल व्याघ्र प्रकल्प - .कर्नाटक

@Current_Kida
802 views03:53
ओपन / कमेंट