Get Mystery Box with random crypto!

GK MISSION GOVT.

टेलीग्राम चैनल का लोगो gkmissiongovt — GK MISSION GOVT. G
टेलीग्राम चैनल का लोगो gkmissiongovt — GK MISSION GOVT.
चैनल का पता: @gkmissiongovt
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.12K
चैनल से विवरण

MPSC/STI/PSI/ASO/ तलाठी/पोलीस भरती/रेल्वे/सरळसेवा उपयुक्त चॅनेल.
दररोज उपायुक्त प्रश्न पोल स्वरूपात,,
गणित व बुद्धिमता चॅनेलसाठी जॉईन करा : @GKmathandbuddhimatta

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 23

2021-12-15 06:39:46 पिट्स इंडिया ऍक्ट

पंतप्रधान:-विल्यम पिट

1773 च्या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी पास

तरतुदी:-

कंपनीचे राजकीय व व्यापारी कार्य वेगवेगळे केले गेले

सहा सदस्य बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन

मुंबई व मद्रास पूर्णपणे गव्हर्नर जनरल च्या नियंत्रण खाली आले

बोर्ड ऑफ कंट्रोल राजकीय कार्य पाहणार

बंगाल गव्हर्नर परिषद सदस्य संख्या 3 केली गेली
264 views03:39
ओपन / कमेंट
2021-12-15 06:39:46
Nil patil

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनामध्ये देशात पहिल्या क्रमांकावर असणारे राज्य आहे
Anonymous Quiz
21%
अ) महाराष्ट्र
35%
ब) गुजरात
30%
क) पंजाब
14%
ड) तामिळनाडू
109 voters293 views03:39
ओपन / कमेंट
2021-12-15 06:39:46
Nil patil

टिळक स्वराज्य फंडासाठी महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणाची विश्वस्त म्हणून नेमणूक केली होती
Anonymous Quiz
18%
कस्तुरभाई लाल
49%
सी आर दास
20%
बॅ जयकर
13%
आसफ अली
128 voters291 views03:39
ओपन / कमेंट
2021-12-14 17:10:21
Aviii

बँक व्यवसाय नियमन कायद्यानुसार R B I वैधानिक रोखता प्रमाण ( S L R ) जास्तीत जास्त किती निश्चित करू शकते?
Anonymous Quiz
42%
40 टक्के
25%
50 टक्के
24%
30 टक्के
9%
या पैकी नाही
288 voters211 views14:10
ओपन / कमेंट
2021-12-14 17:10:20
Aviii

व्यापारी बँकांनी R B I कडे ठेवण्याच्या रोख राखीव निधीचे ( C R R ) जास्तीत जास्त प्रमाण किती असु शकते?
Anonymous Quiz
29%
40 टक्के
38%
25 टक्के
17%
50 टक्के
15%
15 टक्के
275 voters209 views14:10
ओपन / कमेंट
2021-12-14 17:10:20
Aviii

घटना समितीवर संस्थानांचे प्रतिनिधीत्व करणारे किती सदस्य होते?
Anonymous Quiz
17%
89
18%
91
59%
93
6%
97
291 voters159 views14:10
ओपन / कमेंट
2021-12-14 11:58:59
आयुष्यात तीन संघर्ष असतात

1.जगण्यासाठीचा संघर्ष

2.ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष

3.ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष

तुम्ही काय करायचं तुम्‍हीच ठरवा खालील लिंक ला क्लिक करून लवकरात लवकर चॅनल जॉईन व्हा लिंक फक्त काही मिनिटांसाठी आहे तुमच्या चॅनल वर पुन्हा संधी मिळणार नाही
276 views08:58
ओपन / कमेंट
2021-12-14 08:08:26
Aviii

सन 1939 मध्ये ' Forward Block ' पक्षाची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
4%
मानवेंद्रनाथ रॉय
18%
डॉ.राम मनोहर लोहिया
75%
नेताजी सुभाषचंद्र बोस
3%
चक्रवर्ती राजगोपालाचारी
427 voters265 views05:08
ओपन / कमेंट
2021-12-14 08:08:25
Aviii

महर्षी.वि.रा.शिंदे यांनी ऑक्टोबर 1906 मध्ये निराश्रीत सहाय्यकारी मंडळ ( Depressed Class Mission Society of India ) ची स्थापना कोठे केली?
Anonymous Quiz
26%
पुणे
43%
मुंबई
25%
नाशिक
6%
सातारा
404 voters264 views05:08
ओपन / कमेंट
2021-12-14 08:08:25
Aviii

हिंदु आचार संहिता ( Hindu Code Bill ) कोणी तयार केले?
Anonymous Quiz
14%
महर्षी वि.रा.शिंदे
26%
कर्मवीर भाऊराव पाटील
55%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
5%
डॉ.पंजाबराव देशमुख
414 voters237 views05:08
ओपन / कमेंट