पिट्स इंडिया ऍक्ट पंतप्रधान:-विल्यम पिट 1773 च्या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी पास तरतुदी:- कंपनीचे राजकीय व व्यापारी कार्य वेगवेगळे केले गेले सहा सदस्य बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन मुंबई व मद्रास पूर्णपणे गव्हर्नर जनरल च्या नियंत्रण खाली आले बोर्ड ऑफ कंट्रोल राजकीय कार्य पाहणार बंगाल गव्हर्नर परिषद सदस्य संख्या 3 केली गेली 264 views03:39