Get Mystery Box with random crypto!

MISSION UPSC MPSC 2023

टेलीग्राम चैनल का लोगो examlink — MISSION UPSC MPSC 2023 M
टेलीग्राम चैनल का लोगो examlink — MISSION UPSC MPSC 2023
चैनल का पता: @examlink
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.20K
चैनल से विवरण

MISSION_MPSC_UPSC
👉Mpsc_Question_Quiz
👉importance Notes &
👉Guidence
👉All Exam Details Important Guidence
👉

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

3

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-06-01 05:01:16 जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

भारतात कोळशाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
बिहार.

गाजरामध्ये कोणते जीवनसत्व असते ?
ए जीवनसत्व.

महाराष्ट्रात सर्वांत जास्त कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ?
विदर्भ.

रशिया देशाचे चलन कोणते ?
रूबल.

क्रीडा धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ?
महाराष्ट्र.

35 views02:01
ओपन / कमेंट
2022-06-01 05:01:16 जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

रक्त शुद्धीकरणाचे काम कोणता अवयव करतो ?
फुफ्फुस.

आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
स्वामी दयानंद सरस्वती.

इंग्लंड देशाचे चलन कोणते ?
पाउंड.

यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे ?
कृष्णकाठ.

'एकलव्य पुरस्कार' हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
तीरंदाजी.

37 views02:01
ओपन / कमेंट
2022-06-01 05:01:16 जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांनी बनलेले आहे ?
बेसाल्ट.

हरिवंशराय बच्चन यांची गाजलेली साहित्यकृती कोणती ?
मधुशाला.

पंचायत राज स्विकारणारे पहिले राज्य कोणते ?
राजस्थान.

अमेरिका देशाचे चलन कोणते ?
डाॅलर.

जगातील सर्वांत जुना खेळ कोणता ?
पोलो.

41 views02:01
ओपन / कमेंट
2022-06-01 04:58:21 जाहिरात क्रमांक 60/2021 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा अंतिम निकाल/ शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
37 views01:58
ओपन / कमेंट
2022-05-31 06:41:08 सर्वांसाठी मोफत

हे लेक्चर पाहण्यासाठी आत्ताच खालील लिंक वर जाऊन *'Notify me'* वर *क्लिक* कर

वेळ: सकाळी: 10 : 00

लिंक

https://unacademy.com/class/vaishissttypuurnn-mpsc-pepr-vishlessnn-197/2ZZRZEJS

वेळ: सकाळी 11 : 30

लिंक

https://unacademy.com/class/vaishissttypuurnn-mpsc-pepr-vishlessnn-198/Z0FFUH6R

वेळ: दुपारी : 1 : 15

लिंक

https://unacademy.com/class/vaishissttypuurnn-mpsc-pepr-vishlessnn-199/3B0NWTC9

मोफत लेक्चर पाहण्यासाठी GutteMPSC हा रेफरल कोड वापरा.
77 views03:41
ओपन / कमेंट
2022-05-29 19:30:39 सर्वांसाठी मोफत

हे लेक्चर पाहण्यासाठी आत्ताच खालील लिंक वर जाऊन *'Notify me'* वर *क्लिक* कर

वेळ: रात्री : 10 : 35

लिंक

https://unacademy.com/class/vaishissttypuurnn-mpsc-pepr-vishlessnn-193/J1CQVS38

मोफत लेक्चर पाहण्यासाठी GutteMPSC हा रेफरल कोड वापरा.
20 views16:30
ओपन / कमेंट
2022-05-26 06:33:10
52 views03:33
ओपन / कमेंट
2022-05-26 06:33:09
50 views03:33
ओपन / कमेंट
2022-05-26 06:33:05
खूप महत्वाचे लक्षात ठेवा

जॉईन @police_bharti
@maha_bharti
27 views03:33
ओपन / कमेंट
2022-05-26 06:33:04
26 views03:33
ओपन / कमेंट