Get Mystery Box with random crypto!

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. रक्त शुद्धीकरणाचे | MISSION UPSC MPSC 2023

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

रक्त शुद्धीकरणाचे काम कोणता अवयव करतो ?
फुफ्फुस.

आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
स्वामी दयानंद सरस्वती.

इंग्लंड देशाचे चलन कोणते ?
पाउंड.

यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे ?
कृष्णकाठ.

'एकलव्य पुरस्कार' हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
तीरंदाजी.